producer

Video: 'तो' शब्द वगळा, नाहीतर घरात घुसून मारु; करणी सेनेचा 'पुष्पा-2'वरुन इशारा

Rajput Leader Threatens Allu Arjun Pushpa 2 Makers: 'पुष्पा-2' चित्रपट तिकीटबारीवरील कमाईमुळे चर्चेत असतानाच आता तो एका नवीन वादात अडकला आहे. नेमकं घडलंय काय जाणून घेऊयात...

Dec 10, 2024, 09:19 AM IST

सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मॅनेजरचीच हवा; शाहरुख, प्रियांकाच्या Managers चा पगार ऐकून म्हणाल, किती ही श्रीमंती...

Bollywood Entertainment News : सेलिब्रिटी आणि सेलिब्रिटींच्या अवतीभोवती असणाऱ्या अनेकांकडेच पापाराजींच्या नजरा वळतात. 

 

Oct 9, 2024, 01:17 PM IST

अभिनेत्रीला निर्मात्याने भोसकलं! मिटींगमध्ये प्रपोज केलं, नकार ऐकताच चेहऱ्यावर..; घटनाक्रम समोर

Famous Actress Stabbed By Producer: हा हल्ला नेमका कसा झाला? नक्की त्यावेळी काय घडलं यासंदर्भातील घटनाक्रम या अभिनेत्रीने सांगितला असून तिने नुकतीच याच प्रकरणासंदर्भात आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्टही केली आहे. तिने नक्की काय म्हटलंय, तिच्याबरोबर काय घडलं पाहूयात...

 

Oct 9, 2024, 09:45 AM IST

आलिया भट्टसाठी 2022 हे वर्ष ठरलं 'लकी'... जाणून घ्या एका क्लिकवर

आलियाच्या दृष्टिकोनातून सांगायचे तर २०२२ हे वर्ष तिच्यासाठी खूप संस्मरणीय ठरले आहे. या वर्षी त्यांच्या आयुष्याला अनेक गोष्टींनी वळणं मिळाली. 

Nov 7, 2022, 07:53 PM IST

प्रसिद्ध बॉलिवूड निर्मात्यावर पत्नीला कारची टक्कर दिल्याचा आरोप, गुन्हा दाखल

चित्रपट निर्माते यांच्याविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Oct 26, 2022, 10:49 PM IST

'कांतारा' आधी ऋषभ शेट्टी करायचा हे काम, जाणून बसेल धक्का

'कांतारा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Oct 17, 2022, 06:45 PM IST

आलियाने प्रेग्नंन्सीनंतर आता दिली 'ही' गुड न्यूज, तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

सध्या ते दोघं जिथे कुठे स्पॉट होतायत तिथे तिथे मीडिया त्यांच्यामागे धावते आहे.

Jul 23, 2022, 12:50 PM IST

लोकप्रिय निर्मात्याच्या मुलासोबत अभिनेत्रीचं 'खुल्लम खुल्ला प्यार', Video Viral

अर्थात या 'खुल्लम खुल्ला'ला काही मर्यादा आहेत हे नाकारता येत नाही. 

 

Apr 4, 2022, 10:18 AM IST

'त्या' धक्कादायक घटनेनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीवर घर, गाडी विकण्याची वेळ

घर, गाडी तर विकावीच लागली, त्यानंतर मात्र....

 

Dec 12, 2021, 11:21 AM IST

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील 'या' अभिनेत्रीची नवी इनिंग

अभिनयासोबतच सुरू करणार ही गोष्ट 

Apr 12, 2021, 08:40 AM IST

चित्रपट-टिव्ही मालिका निर्माते आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत काय ठरलं? वाचा सविस्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट व टिव्ही मालिका निर्माते यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

Apr 4, 2021, 01:15 PM IST

लोकप्रिय दिग्दर्शक- निर्मात्यावर कलाकारांचा पैसे थकवल्याचा आरोप

सोशल मीडियावर पोस्ट करून व्यक्त केली भावना 

Feb 22, 2021, 01:32 PM IST