अंडं की पनीर! सर्वात जास्त प्रोटीन कशात? जाणून घ्या माहिती
Weight Loss Tips: आहारातून शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीनचा पुरवठा होणे आवश्यक आहे. अंडी कि पनीर? कोणत्या पदार्थामधून शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीन मिळतात? याविषयी जाणून घेऊया.
Feb 17, 2024, 05:00 PM ISTमांसाहाराला उत्तम पर्याय आहेत 'हे' शाकाहारी पदार्थ, एकदा खाऊन तर पाहा
जगातील सर्वाधिक शाकाहारी लोकसंख्या भारतात राहते. कदाचित ते तुमच्या आरोग्यासाठी, धर्मासाठी किंवा अमानवी प्राण्यांबद्दलचे तुमचे प्रेम आणि आदर यासाठी असेल, तुम्ही मांस आणि इतर मांसाहारी पदार्थांना नाही म्हणायचे ठरवले आहे. जेव्हा कोणी शाकाहारी ऐकतो तेव्हा त्यांच्या मनात पहिला विचार येतो की त्यात प्रथिने आणि आवश्यक पोषक तत्वांचा अभाव आहे. तथापि, हे नक्कीच खरे नाही. तुम्ही शाकाहारी होऊ शकता, निरोगी जीवनशैली राखू शकता, तर प्राण्यांबद्दल तुमचे प्रेम आणि आदर बिनधास्त राहील. शाकाहार करणे हा जीवनातील आव्हानात्मक निर्णय असू शकतो, परंतु तुम्हाला त्याबद्दल कधीही पश्चात्ताप होणार नाही. खाली नमूद केलेल्या खाद्यपदार्थांसह आपण प्राण्यांचे मांस देखील गमावणार नाही.
Sep 14, 2023, 05:35 PM ISTझटपट वजन कमी करायचंय? मग 'या' गोष्टी आहारात हव्याच..
High Protien Foods For Weight Loss: रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याकडे आपले दुर्लक्ष होते. अशा परिस्थित पौष्टिक आणि सकस आहार घेणे उपयुक्त ठरते. तर जाणून घेवुया सहज उपलब्ध होणाऱ्या काही हेल्दी पदार्थांबद्दल....
Aug 31, 2023, 06:35 PM ISTHealth Tips : चिकन, अंडी, मटणापेक्षा 'या' शाकाहारी पदार्थांमध्ये भरपूर प्रोटीन, आजच आहारात करा समावेश
Veg Sources of Protein : तुम्हाला जर वाटतं असेल की मांसाहारी पदार्थांमध्येच सर्वाधिक प्रोटीन असते, तर हा तुमचा गैरसमज असेल. कारण असे काही शाकाहारी पदार्थ देखील आहेत ज्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळू शकते.
Jun 29, 2023, 01:33 PM ISTचिकन, अंड्यांशिवाय 'या' पदार्थांमधून शाकाहारी असणाऱ्यांना मिळेल भरपूर Protein
Protein Vegetarian Foods: जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला प्रोटीनची काळजी करण्याची गरज नाही. कारण असे काही पदार्थ आहेत, जे तुम्हाला चिकन, अंड्यांशिवाय ही जास्त प्रमाणात प्रोटीन देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमधून प्रोटीन मिळू शकते...
Jun 1, 2023, 09:55 AM ISTBest Protein Rich Foods : मजबुत शरीरयष्टीसाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश!
आहारात या पदार्थांचा समावेश करा, शरीर मजबूत होईल!
Oct 3, 2022, 11:38 PM IST