आपल्या मुलीचा चेहराही पाहू नाही शकला शहीद जवान रोहिताश
एका वर्षापूर्वीच झाला होता शहीद रोहिताश लांबा यांचा विवाह
Feb 15, 2019, 11:48 AM ISTपाकिस्तानची राजनैतिक गळचेपी करण्याचा निर्णय
पाकिस्तानची राजनैतिक गळचेपी करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
Feb 15, 2019, 11:10 AM ISTपुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद, एकाचा अपघाती मृत्यू
महाराष्ट्रानं एकाच दिवशी आपल्या तीन सुपुत्रांना गमावलंय. यातील दोघांना पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलंय...
Feb 15, 2019, 11:00 AM ISTPHOTO : पुलवामा दहशतवादी हल्याचे फोटो पाहून तुमच्याही काळजात धस्स् होईल
जम्मू - काश्मीरच्या अवंतीपोरा (Awantipora) भागाजवळ गोरीपोरामध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी आत्मघाती हल्ला (Suicidal Attack) करण्यात आला
Feb 15, 2019, 10:37 AM IST'सुधर जाओ वरना सुधार देंगे', दहशतवादी हल्ल्यावर सेहवागकडून संताप व्यक्त
पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर भारतीय क्रिकेटर्सने व्यक्त केला राग
Feb 15, 2019, 10:27 AM ISTजवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करणारा कोण होता आदिल डार
जवानांच्या ताफ्याला स्फोटकांनी उडवणारा आदिल डार 2018 साली जैश ए मोहम्मदमध्ये सामिल झाला होता.
Feb 15, 2019, 10:22 AM ISTपुलवामा दहशतवादी हल्ला : आत्मघातकी हल्ल्याचं सोमालिया कनेक्शन
गुरुवारी दक्षिण काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या एका बसवर आत्मघातकी हल्ला घडवून आणण्यात आला
Feb 15, 2019, 09:48 AM ISTपुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडमधून तीव्र संताप
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले असून 20 हून अधिक जखमी झाले आहेत.
Feb 15, 2019, 09:04 AM ISTलष्कराचा ताफा तपासाविना बाहेर सोडू नका, गुप्तहेर यंत्रणांनी दिला होता इशारा
विना तपास जवानांचा ताफा सोडू नका, असे गुप्तहेर खात्याने आपल्या अहवालात म्हटले होते.
Feb 15, 2019, 08:57 AM ISTपुलवामा दहशतवादी हल्ला : 'तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहचेपर्यंत मी जन्नतमध्ये पोहचलो असेन'
गृहमंत्री राजनाथ सिंह आज श्रीनगर दौऱ्यावर जाणार आहेत... इथे ते सुरक्षेविषयी माहिती घेतील
Feb 15, 2019, 08:49 AM ISTपुलवामा दहशतवादी हल्ला : CCS बैठकीत पाकिस्तानविरुद्ध कडक धोरण स्वीकारण्याचा निर्णय
जम्मू काश्मीरच्या स्थितीवर विचार विनिमय करण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची (सीसीएस)ची आज बैठक
Feb 15, 2019, 07:33 AM ISTजम्मू-काश्मीर । पाकव्याप्त काश्मिरात दहशतवाद्यांना प्रशिक्षण
काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे. काश्मीरमध्ये इतिहासातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पाकिस्तानची शेपूट वाकडी ती वाकडीच असल्याचे पाकिस्तानने पुन्हा जगाला दाखवून दिले आहे. आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. हल्ल्यानंतर उद्या मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग उद्या काश्मीरला जाणार आहे. त्यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची देशाला ग्वाही दिली आहे. दरम्यान, पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने कडक पाउले उचलावी आणि थेट कारवाई करावी, असे आवाहन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केले आहे.
Feb 15, 2019, 12:15 AM ISTजम्मूृृृ-काश्मीर | इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला
जम्मूृृृ-काश्मीर इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.
Feb 15, 2019, 12:10 AM ISTजम्मूृृृ-काश्मीर | दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद
जम्मूृृृ-काश्मीरत इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद
Feb 15, 2019, 12:05 AM IST