पुण्यातील उंड्री-वडाचीवाडी परिसरात २३ वर्षीय गर्भवती महिलेने आत्महत्या केली आहे.
चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरकडून पाच लाख रुपये आणावेत,अशी मागणी करीत छळ केल्याने विवाहितेची आत्महत्या
पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदेसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच लाखांच्या खंडणीसाठी कॅन्टोन्मेंटच्या माजी वैद्यकीय अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
केतन हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले आहे. या आरोपपत्रावरून केतनच्या वडिलांचा मोठा दावा केला आहे. सियाच्या कुटुंबीयांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अनैतिक व्यापार करणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. हॉटेलवर छापा टाकत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका लागिरं झालं जी मधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीला पुण्यात धक्कादायक अनुभव आला आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
सवर्ण असताना ही दलीत तरुणाशी विवाह करणाऱ्या आरचीच्या पारशाची हत्या करणारा प्रिन्स तुम्ही सैराट मध्ये पाहायला असेल. पिंपरी चिंचवड मध्ये ही सैराट ची पुनरावृत्ती झाली .फरक एवढाच इथ आरची आणि परशा दोन्ही सवर्ण असताना ही हत्येचा प्रयत्न केला. नेमकं काय आहे प्रकरण नेमकी कशी घडली सैराट ची पुनरावृत्ती जाणून घेऊया.
पुण्यात एका 21 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. 17 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या तरुणीवर आहे. कॅफेमध्ये नेऊन या तरुणीने अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
श्रावण महिन्यात दारु पिणाऱ्या तसेच मांसाहार करणाऱ्या तरुणाची त्याचा वडिलांनी हत्या केली आहे. मृत तरुणाच्या आईने देखील यासाठी मदत केली. पुण्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.
कौटुंबिक वाद टोकाला गेला आहे. पतीने स्वतःवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.
पुण्यातील शिरूर शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे.
पुण्यात दिवसेंदिवस गुंडाची दहशत वाढत आहे. पुण्यात गँगवर थांबत नसल्याचे दिसत आहे. पुण्यातील रीलस्टार माधवी कुंभारने एका तरुणावर कोयताने हल्ला केला. या प्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील लोहगाव येथील कलवड वस्तीत कौटुंबिक वादातून नऊ महिन्यांच्या बालकाच्या तोंडात फेव्हिक्विक ओतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने पती समलैंगिक असल्याची तक्रार दाखल केली आहे. तसंच, 20 वर्षांपासून मानसिक छळ होत असल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.
पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांच्या कथित मारेकऱ्याची हत्या करण्यासाठी त्याने तब्बल 23 वर्ष वाट पाहिली. अखेर बदला पूर्ण केलाच
संपूर्ण देशभर गाजत असलेल्या पुण्यातील केतन अग्रवाल हत्येप्रकरणाला आता एक पूर्णपणे वेगळे वळण मिळाले आहे. केतनच्या वडिलांनीदेखील पोलिसांकडे एक मागणी केली आहे.
दोन्ही कुटुंबांमध्ये केवळ सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचाच विवाह नव्हे, तर आणखी एका विवाहाबाबतही चर्चा सुरू होती.
केतन सोबत साखरपुडा झाल्यावर सियाने तिच्या कुटुंबियांना एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली होती. पोलिस तपासात याबाबत भयानक सत्य बाहेर आलं आहे. सियाच्या कुटुंबियांनी तिच्याशी याबाबत चर्च केली असती तर सर्व गोष्टी इतक्या हाताबाहेर गेल्या नसत्या असं सांगितले जात आहे.
केतन अग्रवालच्या मृत्यूमागील नेमके कारण, त्या दिवशी घडलेल्या घटनांची साखळी आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत अंतिम चित्र तपास अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
लोहगडावर 25 वर्षीय केतन अग्रवाल याचा सेल्फी घेताना पाय घसरुन मृत्यू झाला अशी घटना 18 जून रोजी समोर आली. अवघ्या 5 दिवसांत हा सामान्य मृत्यू नसून घातपात असल्याच समोर आलं आहे. कसा लागला आरोपीचा तपास?
Pune Crime News : पुण्यातील गुन्हेगारी जगतात अशा काही गुन्ह्यांची नोंद होत आहे, ज्यामुळ सामान्यांचं डोकं चक्रावून जात आहे. असाच एक गुन्हा पुन्हा घडला जे पाहून पोलिसही पाहून हैराण झाले...
जेजुरी गडावर पुजाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. चार ते पाच जणांकडून मंदिर परिसरातच पुजाऱ्याला मारहाण करण्यात आली. धार्मिक स्थळी घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.