निलेश राणेंना दिलासाः आधी 3.77 कोटींची थकबाकी, मग 25 लाखांवर थांबवली मालमत्तेवरील कारवाई
Nilesh Rane : भाजप नेते निलेश राणे यांच्या मालमत्तेवर पुणे महापालिकेने मोठी कारवाई केली होती. कर थकल्यामुळे पुणे महापालिकेने ही कारवाई केली होती. त्यानंतर आता पालिका प्रशासनाने महत्त्वाचा खुलासा केला आहे.
Feb 29, 2024, 03:55 PM ISTपुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद
Pune News : पुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील काही भागांमध्ये पाणीकपात करण्यात येणार आहे. कुठल्या भागात आणि कुठल्या दिवशी ही पाणीकपात असणार आहे ते माहिती करुन घ्या.
Feb 27, 2024, 10:05 AM ISTPune News: 9000 लिटर गावठी दारू जप्त, ड्रग्सनंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर
Pune News: पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायावर मोठी छापेमारी केली आहे. यावेळी पुणे शहराजवळ पोलिसांनी मोठा दारूसाठा जप्त केला आहे. ड्रग्स प्रकरणानंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर आहे. उरुळी कांचन पोलीसांची मोठी कारवाई केली आहे.
Feb 27, 2024, 08:12 AM ISTPune News : बालेवाडीत 5 ते 6 गाड्यांचा अपघात; मुंबई-पुणे हायवेवर ट्रॅफिक
Pune News Accident On Mumbai Pune Highway At Balewadi
Feb 26, 2024, 10:55 PM ISTनशेतल्या तरुणींचा व्हिडीओ बनवणाऱ्या 'पिट्याभाई' विरोधात महिला आयोगाकडे तक्रार
Drunk Young Girl Video: व्हिडीओमध्ये मुलींचा चेहरा दाखवल्याने रमेश परदेशी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण त्याच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Feb 26, 2024, 05:37 PM ISTपुण्यासह राज्यात चिमुकल्यांना न्यूमोनियाचा विळखा; बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम
Pneumonia Is Common Among Children In The State Including Pune
Feb 26, 2024, 04:40 PM ISTभिवंडीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण व हत्या, पुण्यातून सराईत गुन्हेगाराला अटक
Marathi News Today: भिवंडीतून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला पुण्यातून अटक केली आहे. या घटनेने परिसरातून एकच खळबळ उडाली आहे.
Feb 26, 2024, 01:16 PM ISTदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उत्तरपत्रिकेतील आकृत्यासंदर्भात शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय
Maharashtra Board 10th Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या. यावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण होते.
Feb 26, 2024, 10:36 AM ISTपुण्यातील धक्कादायक वास्तव! वेताळ टेकडीवर ड्रग्ज घेणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींचा Video अभिनेत्याने केला FB Live
Pune News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून ड्र्ग्जचे मोठ्या प्रमाणात साठे सापडले आहेत. अशातच पुण्यातील तरुणाई या ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे. अशातच मराठी अभिनेत्याने याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आणला आहे.
Feb 25, 2024, 08:51 AM ISTVIDEO | भाजपचा परंपरागत कसबा पेठ मतदारसंघ काँग्रेसकडून काबीज, लोकसभेसाठी धंगेकरांचं तिकीट पक्क
pune lok sabha election ravindra dhangekar VS jagdish mulik
Feb 24, 2024, 10:15 PM ISTकर न भरणाऱ्यांची नावे रिक्षातून केली जाणार जाहीर; पिंपरी चिंचवड पालिकेचा निर्णय
Pimpri Chinchwad Municipal Corporation : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने थकीत कर नागरिकांकडून वसूल करण्यासाठी अतिशय धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जप्ती आणि लिलाव टाळण्यासाठी थकीत कर भरा असे आवाहान महापालिकेने केले आहे.
Feb 24, 2024, 04:57 PM ISTPune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पाणीकपातीसंदर्भात मोठा निर्णय
Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भर उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीची संकट ओढवलं होतं. पाणीकपातीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Feb 24, 2024, 12:12 PM ISTआताची मोठी बातमी! पुणे ड्रग्स रॅकेटच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, अशी केली सुरुवात
Pune Drugs Racket : पुणे ड्रग्जचं पंजाब आणि इंग्लंड कनेक्शन उघड झालंय. आता ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंडचं नाव समोर आलं आहे. कोडवर्डच्या माध्यमातून सुरु होती ड्रग्जची तस्करी होती.
Feb 22, 2024, 10:08 PM ISTPune News | पुणे ड्रग्जप्रकरणाचा मास्टरमाईंड कोण? पाहा पंजाब व्हाया इंग्लंड कनेक्शन
Pune News Drugs update england connection
Feb 22, 2024, 03:40 PM ISTबारावीच्या विद्यार्थ्यांना पेपरच्या पहिल्याच दिवशी झटका; निकालावर परिणाम होण्याची शक्यता
HSC Exam : गेल्या वर्षी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.
Feb 22, 2024, 09:00 AM IST