पुण्यात विचित्र अपघात, धरणात कार कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू
Varandha Ghat : दरड कोसळत असल्याने पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र तरीही नियमा झुगारून नागरिक वरंधा घाटातून धोकादायक पद्धतीने प्रवास करताना पहायला मिळत आहे. अशातच एका अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Jul 29, 2023, 01:01 PM IST
फर्ग्युसन महाविद्यालयातील अवघ्या 20 वर्षाच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचे पाऊल, पुण्यातील धक्कादायक घटना
Pune News Today: आत्महत्या करणारा हा विद्यार्थी फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson college) बी. एस्सी. च्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्याने गळफास (College Stundent Suicide in Pune) घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेची चतु:शृंगी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
Jul 28, 2023, 11:28 AM ISTVideo: हात दाखवून रस्ता ओलांडायची तुम्हालाही सवय आहे का? पुण्यातील महिलेसोबत काय झालं पाहाच
Pune Accident : पुण्यात झालेल्या या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्यानी नोंद करुन तपास सुरु केला आहे.
Jul 28, 2023, 09:11 AM ISTMumbai Pune Expressway : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर प्रवास करताय? थांबा... 'या' वेळेत विशेष ब्लॉक
Pune Mumbai Express Highway Special block: पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर उद्या म्हणजेच 27 जुलै रोजी पुन्हा दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. 27 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत सैल झालेल्या दरडी हलवल्या जाणार आहे.
Jul 26, 2023, 06:39 PM ISTपुणे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, मोठ्या कटाचा पर्दाफाश... ATS तपासात धक्कादायक माहिती
पुण्यात पोलिासांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्या तपासात आता नवनवे धक्कादायक खुलासे होतायत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना पुण्यात बॉम्बस्फोट घडवायचा होता, अशी धक्कादायक माहिती ATS ने उघड केली आहे
Jul 26, 2023, 04:15 PM ISTPune News: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; पुणेकरांना सतर्कतेचा इशारा!
Pune News, Khadakwasla Dam: पुण्यातील खडकवासला धरण 92 टक्के भरलं असून या धरणातून पाणी सोडायला सुरुवात झालीय. धरणाचं एक गेट उघडण्यात आलं असून 428 वेगानं विसर्ग सुरू आहे.
Jul 25, 2023, 08:17 PM ISTVIDEO: खडकवासला 100 टक्के भरल्यास मुठा कालव्यात पाणी सोडणार
Pune Khadakwasla Dam 100 percentage
Jul 25, 2023, 07:20 PM ISTदेने वाला जब भी देता, देता छप्पर फाड के ! टोमॅटो शेतीमुळे पुण्यातील शेतकरी झाला करोडपती
सध्या टोमॅटोचे दर प्रति किलो 100 रुपयांच्या वर गेले आहेत. यामुळे टोमॅटो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. मात्र, याच टोमॅटोने शेतकऱ्याांना मालामाल केले आहे.
Jul 24, 2023, 04:06 PM ISTपुणे हादरलं! बड्या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची केली हत्या; स्वतःलाही संपवलं
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या बड्या पोलीस अधिकाऱ्याने आधी पत्नी आणि पुतण्याची हत्या केल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडली आहे. चतु:शृंगी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Jul 24, 2023, 07:58 AM ISTPune News: भुशी डॅम ओव्हर फ्लो; वीकेंडला पर्यटकांची तुफान गर्दी!
Pune News: भुशी डॅम ओव्हर फ्लो; वीकेंडला पर्यटकांची तुफान गर्दी!
Jul 23, 2023, 12:20 AM ISTमेहुण्याने भावजींना केली शिवीगाळ, जाब विचारताच केले असे काही...
पुण्यात मेव्हण्याने भावोजीवर हल्ला केला आहे. मेव्हण्याने एका बुक्कीत भावोजीचे चार दात पाडले आहेत.
Jul 17, 2023, 04:41 PM ISTजमिनीच्या वादातून नातेवाईकावरच कोयत्याने हल्ला; तरुणाला डोक्यात पडले 34 टाके
Pune Crime : पुण्यात कोयता गॅंगची दहशत कायम असून हडपसर येथील एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून आरोपीने पीडित व्यक्तीवर कोयत्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Jul 17, 2023, 10:31 AM ISTPune News | पुणेकरांनो काळजी घ्या! डेंग्यूचा धोका वाढतोय
Pune Rising Fear Of Dengue Diseases In Monsoon Season
Jul 16, 2023, 11:20 AM ISTकडाक्याची थंडी, माशांचा त्रास अन्... पोटच्या मुलीला रस्त्यावर टाकून आईने काढला पळ
Pune Crime : पुण्यातील कोरेगाव भीमा येथे हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. रस्त्याने जाताना एका पादचाऱ्याला लाकडी बॉक्समध्ये ही चिमुकली मुलगी सापडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मुलीच्या आईचा शोध सुरु आहे.
Jul 16, 2023, 08:58 AM ISTसरपंच आणि त्याच्या पत्नीचा गुदमरून मृत्यू; 'आदर्श सरपंच' म्हणून पंचक्रोषीत होते फेमस
Junnar News : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील आपटाळे साबळेवाडीचे माजी सरपंच व त्यांच्या पत्नीचा राहता घरात रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीमुळे धुराने गुदमरून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.
Jul 15, 2023, 12:12 PM IST