'पुष्पा 2' पाहायला गेला आणि चांगलाच फसला, नागपुरातील सिनेमागृहात एकच थरार
Nagpur Crime News: नागपूरमध्ये कुख्यात आरोपीला पुष्पा 2 चित्रपट पाहताना पचपावली पोलीसांनी अटक केली आहे.
'पुष्पा 2' नंतर अल्लू अर्जुन करणार आणखी एक धमाका, बॉलिवूडशी आहे संबंध
सध्या सोशल मीडियावर 'पुष्पा 2' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने अवघ्या 6 दिवसांमध्ये 950 कोटींची कमाई केलीय. त्यानंतर आता अल्लू अर्जुन आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत आहे.
रश्मिका मंदानाने 'या' 5 सुपरहिट चित्रपटांना दिला होता नकार
रश्मिका मंदाना 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा 'पुष्पा 2' चित्रपट आज प्रदर्शित झालाय. परंतु, आम्ही तुम्हाला रश्मिका मंदानाने कोणत्या 5 चित्रपटांना नकार दिला याबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर
रिलीजपूर्वीच 'पुष्पा 2'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा, 'बाहुबली 2', 'RRR'आणि 'KGF 2'ला टाकले मागे
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल यांच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये नवीन रेकॉर्ड बनवला आहे.
'पुष्पा 2' मधील रश्मिका मंदानाची किती आहे नेटवर्थ? चित्रपटासाठी घेतलं 'इतकं' मानधन
रश्मिका मंदाना 'पुष्पा 2' चित्रपटातील सर्वात जास्त मानधन घेणारी दुसरी कलाकार आहे. किती आहे रश्मिका मंदानाची नेटवर्थ? जाणून घ्या सविस्तर
इथे 'पुष्पा 2'चा ट्रेलर रिलीज होणार, तर ट्रेलरनंतर अल्लू अर्जुन 2 दिवसांनी चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी पटना येथे भारतातील सर्वात मोठा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडणार आहे.
तब्बल 800 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटातील 'ही' अभिनेत्री 'पुष्पा 2' मध्ये थिरकणार; महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन
Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. अर्जुन कपूरच्या 'पुष्पा 2' या चित्रपटात श्रद्धा कपूर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
Pushpa 2 मधील तृप्ती डिमरीचे आयटम साँग रद्द, ऑडिशननंतर तिला नाकारण्यात आले?
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 6 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील आयटम साँगची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनसोबत तृप्ती डिमरी या चित्रपटात डान्स करताना दिसणार असल्याची बातमी आली होती. मात्र, आता तृप्ती डिमरीला निर्मात्यांनी नकार दिल्याचे बोलले जात आहे.
Pushpa 2 साठी अल्लू अर्जुनने घेतली इतके कोटी, फी ऐकून चाहते हैराण
Pushpa 2 सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सूकता. पाहा कधी होणार रिलीज.
‘श्रीवल्ली’च्या मृत्यूवर अखेर मोठी माहिती समोर, चाहत्यांनाही धक्का
एकाएकी चर्चा समोर आली ती म्हणजे 'श्रीवल्ली'च्या मृत्यूची.
Pushpa 2 सिनेमासाठी अल्लू अर्जुन नाही तर या अभिनेत्याची होतेय चर्चा
पण पुष्पामध्ये भूमिका साकारणाऱ्या आणखी एका पात्राची खूप प्रशंसा होत आहे.