pygmy marmoset size

Pygmy Marmoset हे जगातील सर्वात छोटं माकड! उंची, वजन आणि वयोमर्यादा जाणून घ्या

Smallest Monkey In The World: 'पिग्मी मार्मोसेट' हे जगातील सर्वात लहान माकड म्हणून प्रसिद्ध आहे. या माकडाचा आकार इतका लहान आहे की, ते फक्त बोटावर बसू शकते. नवजात पिग्मी मार्मोसेटची लांबी 5-6 इंच असते. या माकडाचं वजन 100 ग्रॅमपेक्षा जास्त नसतं. माकडाची ही प्रजाती दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन जंगलात आढळते.

Dec 1, 2022, 07:18 PM IST