python crossing road

अरे बापरे! रस्त्यावर आला भला मोठा अजगर, पण डिलिव्हरी बॉयनं...Video Viral

Python On The Kochi Road Video Viral: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने चर्चेत असतो. साप आणि अजगराचे व्हायरल व्हिडीओ यात आघाडीवर असतात. कारण सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विश्वाबाबत कायमच कुतुहूल राहिलं आहे.

Oct 27, 2022, 07:56 PM IST