radhika apte

'आईला कोणीतरी माझ्या न्यूड क्लिप पाठवल्या आणि...'

 2015 मध्ये राधिकाची न्यूड क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली होती.

Sep 24, 2018, 01:51 PM IST

राधिका आपटेसोबत लगट करण्याचा जेष्ठ अभिनेत्याचा होता प्रयत्न

 एक प्रसिद्ध अभिनेता तिच्याजवळ आला आणि...

Sep 7, 2018, 02:03 PM IST

छेडछाड केल्याप्रकरणी राधिका आपटेने लगावली कानाखाली

पाहूया आणखी काही अभिनेत्रींचा अनुभव 

Sep 7, 2018, 12:28 PM IST

प्रियांका-दीपिकानंतर राधिकालाही हॉलिवूडचं तिकीट

सध्या राधिका दिग्दर्शक मिचेल विंटरबॉटम यांचा सिनेमा 'वेडिंग गेस्ट'मध्ये देव पटेल याच्यासोबत काम करतेय.

Jun 6, 2018, 04:06 PM IST

व्हिडिओ : राधिका आपटे, भूमी पेडणेकर, आकाश ठोसरची 'लस्ट स्टोरी'

या सर्व कथांना जोडणारा धागा म्हणजे प्रेम आणि विविध नाती... 

May 19, 2018, 08:16 PM IST

नेहा धुपियाने राधिका आपटेला विचारला विचित्र प्रश्न...राधिकाने दिलं हटके उत्तर

पॅडमॅनची अभिनेत्री राधिका आपटे तिचा मित्रा बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत नेहा धुपियाचा शो बीएफएफ विद वोग्स या शोमध्ये आली होती. शोची होस्ट नेहा आणि राधिका यांच्योसोबतच राजकुमारने खूप मस्ती केली. नेहाने राधिकाला अनेक इंटरेस्टिंग प्रश्न विचारले. पण नेहाचा एक प्रश्न सगळ्यांच्याच भुवया उंचावणारा होता.

Mar 27, 2018, 04:17 PM IST

Casting Couch With Amey and Nipun च्या नव्या एपिसोडमध्ये राधिका आपटे

राधिका आपटेच्या चाहत्यांची संख्या आपल्याला माहित आहे. 

Mar 21, 2018, 08:56 AM IST

राधिका आपटे हिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पॅडमॅन, कबाली, पार्च्ड, कबाली, मांझी द माऊंटेन, बदलापूर आदी सुपरहिट सिनेमा देणारी अभिनेत्री राधिका आपटे ही सध्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेय. तिच्यावर जोरदार टीका होत आहे.

Mar 20, 2018, 07:50 PM IST

...म्हणून तामिळ स्टारला तिने थप्पड मारली !

बॉलिवूडमध्ये आपल्या ऑफबीट अभिनायामुळे लोकप्रिय असणारी अभिनेत्री राधिका आपटे. 

Mar 15, 2018, 09:28 AM IST

अक्षय कुमारने विचारलेल्या 'या' प्रश्नावर राधिका आपटेची झाली गडबड !

अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी ' पॅडमॅन'या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यग्र आहे.

Jan 6, 2018, 10:05 AM IST

पुरूषांना देखील लैंगिंक अत्याचाराचा करावा लागतो सामना

अभिनेत्री राधिका आपटेने लैंगिक अत्याचारावर आपलं वेगळं मत व्यक्त केलं आहे. 

Nov 20, 2017, 07:59 PM IST

'परश्या'चे बॉलिवूडमध्ये पदार्पण....

'सैराट' या चित्रपटातून अनेकांच्या मनात स्थान निर्माण करणारा परश्या म्हणजेच आकाश ठोसर आता बॉलिवूडला 'याड' लावण्यास सज्ज झाला आहे.

Nov 11, 2017, 10:34 AM IST

बर्थडे स्पेशल : पहा राधिकाचे काही खास फोटो...

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेचा आज वाढदिवस असून तिने वयाची ३२ वर्ष पूर्ण केली. राधिकाचा जन्म ७ सप्टेंबर १९८५ मध्ये पुण्यात झाला. तिने हिंदी सोडून बंगाली, मराठी, तेलगू आणि मल्याळम चित्रपटात काम केले आहे. 

Sep 7, 2017, 04:03 PM IST