radhika apte

अभिनेत्री राधिका आपटेचे फेसबुक अकाऊंट हॅक

फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा काही काळासाठी ठप्प झाली. त्यामुळे जगभरातील अनेक यूजर्स हैराण झाले. परंतु, ते काही काळासाठीच. पण, अभिनेत्री राधिका आपटे शनिवारपासून अनिश्चित काळासाठी हैराण झाली. फेसबुक हे तिच्या हैराणीचे प्रमुख कारण होते.

Aug 27, 2017, 02:59 PM IST

अभिनेत्री राधिका आपटेचे हॉट फोटो इंटरनेटवर व्हायरल

बॉलिवूडमधील बिनधास्त नायिका राधिका आपटे सध्या हॉट फोटोमुळे अधिक चर्चेत आहे. तिचे काही फोटो इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहेत. तिने हे फोटोशूट घरीच केले आहे. हे फोटोशूट चर्चेचा विषय झाले आहे.

Apr 27, 2017, 11:54 PM IST

व्हिडिओ : राधिका, सुरविनच्या बहुचर्चित 'पार्च्ड'चा ट्रेलर

अभिनेत्री राधिका आपटे हिचा एक व्हिडिओ लिक झाल्यानंतर चर्चेत आलेला सिनेमा 'पार्च्ड' लवकरच भारतीय प्रेक्षकांसमोर येतोय. 

Sep 13, 2016, 11:35 AM IST

हॉट डान्स.... राधिका आपटे आता हॉट डान्समुळे चर्चेत

 मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे नेहमी कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत राहते आता तिचा एक हॉट डान्स व्हायरल होतो आहे. 

Sep 9, 2016, 09:16 PM IST

वेस्टर्न कल्चरचे कपडे अधिक आवडतात : राधिका आपटे

राधिका आपटे. बॉलिवूडमधली एक बिंधास्त, बोल्ड आणि स्पष्ट, थेट बोलणारी नायिका म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, तिला वेस्टर्न कल्चरचे कपडे अधिक आवडतात, असे तिने सांगितले.

Aug 31, 2016, 03:58 PM IST

मला योग्य वाटणाऱ्या गोष्टीच मी केल्या- राधिका आपटे

गेल्या काही दिवसांपासून लीक झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री राधिका आपटे हिनं 'मला योग्य वाटलेल्या गोष्टीच मी नेहमी करत आलेय' असं म्हटलंय. 

Aug 30, 2016, 04:59 PM IST

राधिकाचा न्यूड सीन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ऱाधिका आपटे ही बॉलीवूड तसेच मराठी इंडस्ट्रीमधील बोल्ड हिरोईन म्हणून ओळखली जाते. 

Aug 16, 2016, 04:57 PM IST

‘कबाली’सिनेमा प्रमोशनवेळी राधिका आपटे का होती गायब ?

मराठी अभिनेत्री राधिका आपटे ही ‘कबाली’या सिनेमा प्रमोशनवेळी उपस्थित न राहिल्याने चर्चा सुरु होती. मात्र, या चर्चेला राधिकाने पूर्णविराम दिलाय. मला वेळ नव्हता. याचे मला वाईट वाटत असल्याचे तिने सांगितले.

Jul 30, 2016, 06:09 PM IST

रजनीकांतच्या ऑनलाइन 'कबाली' लिक बद्दल काय बोलली राधिका आपटे...

 ग्रेट ग्रँड मस्ती आणि उडता पंजाब या बॉलिवूड चित्रपट ऑनलाइन लिक झाल्यावर भारतीय चित्रपट विश्वाला फटका बसल्यानंतर आता सुपरस्टार रजनीकांत यांच्या कबालीलाही याची झळ बसली आहे. 

Jul 22, 2016, 04:13 PM IST

राधिका आपटेची ही फिल्म पाहून अंगावर काटा येईल!

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री राधिका आपटे यांना घेऊन शिरीष कुंदर यांने शॉर्ट फिल्म 'कृति' बनवलेय. ही फिल्म बुधवारी यूट्यूबर रिलीज केली. या फिल्मला ४८ तासात ११ लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाल्यात. ही फिल्म सायको थ्रिलर बेस्ट कहीनीवर आधारित आहे.

Jun 24, 2016, 10:25 AM IST

VIDEO : मनोज - राधिकाच्या 'क्रिती'त काय खरं, काय खोटं?

सिनेनिर्माता शिरिष कुंदर पुन्हा एकदा एक नवी शॉर्ट फिल्म घेऊन प्रेक्षकांसमोर आलाय. 

Jun 23, 2016, 09:21 PM IST

राधिका आपटे झाली भलतीच खुष

बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे सध्या भलतीच खुष झाली आहे.

Jun 2, 2016, 05:27 PM IST

राधिकाचा असाही फोबिया...

बदलापूर, हंटर यासारखे चित्रपट तसेच अहल्या या शॉर्टफिल्ममधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी राधिका आपटे आता नव्या अवतारात दिसणार आहे.

May 23, 2016, 03:45 PM IST

राधिका आपटेशी खास बातचीत

राधिका आपटेशी खास बातचीत

May 23, 2016, 01:48 PM IST

VIDEO ट्रेलर : राधिका आपटेचा 'फोबिया'

मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिच्या आगामी 'फोबिया' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Apr 26, 2016, 06:23 PM IST