radhika apte

मराठमोळी राधिका आपटे हिला 'ट्रिबेका'चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिला न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय श्रेणीतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. 

Apr 22, 2016, 06:22 PM IST

राधिका आपटेचा खास मेसेज व्हिडीओ

तुम्ही कसे जगता? दुसऱ्यांच्या मताने कि स्वत:च्या इच्छेने. लोकांना काय वाटेल, समाज काय म्हणतो हे प्रश्न झुगारुन तुम्ही जगा. तुम्ही कशाही असाल तर स्वत:साठी सुंदर आहात. तुम्ही जशा आहात तशाच सुंदर आहात. असंच काहीसं सांगतेय राधिका आपटे नव्या व्हिडीओतून. प्रत्येक मुलीने पाहावा असा. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे. 

Apr 22, 2016, 03:41 PM IST

स्पॉट लाईट : राधिका आपटेशी खास बातचीत

राधिका आपटेशी खास बातचीत

Apr 12, 2016, 01:23 PM IST

राधिका आपटेचं 'कास्टिंग काऊच' इंटरनेटवर व्हायरल

मुंबई : 'कास्टिंग काऊच'च्या प्रथेबद्दल आजही भारतात फारसं बोललं जात नाही. 

Apr 6, 2016, 06:26 PM IST

रजनीकांतच्या सिनेमात हा असणार राधिकाचा रोल

रजनीकांत आणि राधिका आपटेचा काबली चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.

Mar 3, 2016, 09:41 PM IST

रजनीकांतच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार मराठमोळी राधिका

'लय भारी' फेम राधिका आपटे हिचा बॉलिवूडमधला आलेख दिवसेंदिवस उंचावत चाललाय... आता लवकरच ती ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्यासोबत दिसणार आहे.

Feb 5, 2016, 07:17 PM IST

राधिका आपटेचं बोल्ड फोटोशूटचा व्हि़डिओ..

'लय भारी', 'मांझी - द माउंटन मॅन' या चित्रपटातील अभिनेत्री राधिका आपटेनं नुकतंच जीक्यू या मॅगॅझिनसाठी फोटो शूट केलंय. 

Jan 18, 2016, 08:25 PM IST

राधिका आपटेचं बोल्ड फोटोशूट...

'लय भारी', 'मांझी - द माउंटन मॅन' या चित्रपटातील अभिनेत्री राधिका आपटेनं नुकतंच जीक्यू या मॅगॅझिनसाठी फोटो शूट केलंय. मॅगॅझिनसाठी तिने केलेलं हॉट अँड बोल्ड फोटोशूटचे फोटो सध्या नेटवर चांगलेच व्हायरल होतायत.

Jan 2, 2016, 10:33 AM IST

VIDEO : 'प्रेग्नंट' राधिका आपटेची नवी आव्हानं

आपल्या 'बोल्ड अॅन्डी ब्युटीफूल' अदांमधून 'अहल्या' या शॉर्टमधून नुकतीच 'लय भारी' गर्ल राधिका आपटे प्रेक्षकांसमोर आली होती. आता, हीच मराठमोळी अभिनेत्री आणखीन एका नव्या शॉर्टफिल्ममधून प्रेक्षकांसमोर आलीय. 

Dec 8, 2015, 02:20 PM IST

राधिका आपटेचं नवं गाणं, "रंगोबोती"

अभिनेत्री राधिका आपटेच्या नव्या सिनेमाचं  रंगोबोती गाणं लोकप्रिय होतंय, कौन कितने पानी में, असं या राधिका आपटेच्या नव्या सिनेमाचं नाव आहे.

Aug 9, 2015, 07:54 PM IST

नवाझुद्दीन सोबत रोमँटिक सीन देण्यास राधिकाला अडचण

केतन मेहताचा  'मांझी-द माउंटेन मैन' या सिनेमाचं चित्रिकरण सुरू असतांना, अभिनेत्री राधिका आपटेला नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत रोमँटिक दृश्य देतांना अडचण येत आहे.

Jul 19, 2015, 02:37 PM IST

राधिका आपटेची हॉलिवूड एन्ट्री, दिले न्यूड सीन्स

हिंदी चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरूवात करणारी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच एका हॉलिवूड सिनेमात झळकणार असून या चित्रपटात तिने चक्क काही न्यूड सीन्सही दिले आहे. पण नेमका कोणता चित्रपट आहे हे अजून तिने जाहीर केले नाही. 

Mar 17, 2015, 01:48 PM IST

चित्रपटांमध्ये सेक्स विकला जातो - राधिका आपटे

चित्रपट अभिनेत्री मराठमोळी राधिका आपटेनं एक धक्कादायक वक्तव्य केलंय. ती म्हणते चित्रपटांमध्ये सेक्स एक विक्रीचा विषय आहेय कारण समाजात हा एक वर्जित विषय आहे. राधिका लवकरच 'हंटर' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट एका लैंगिक व्यसनाधीन पुरुषाबद्दल आहे.

Mar 17, 2015, 08:53 AM IST