rahul bose

तृप्ती डिमरीसोबतच्या बलात्कार सीनवर राहुल बोस पहिल्यांदाच बोलला, म्हणाला 'मी बेडवर जनावराप्रमाणे....'

बॉलिवूड अभिनेता राहुल बोसने (Rahul Bose) 'बुलबल' (Bulbbul) चित्रपटात तृप्ती डिमरीसह (Tripti Dimri) काम केलं. या चित्रपटात राहुल बोस दुहेरी भूमिकेत होता. यामधील एका सीनमध्ये राहुल बोसला तृप्ती डिमरीवर बलात्कार करायचा होता.  

 

Sep 22, 2024, 03:32 PM IST

Mughal Dark Secrets : कोण होती Anarkali? सलीमची प्रेयसी की अकबरची बेगम? जाणून घ्या संपूर्ण इतिहास

Anarkali Akbar Son Mother :'ताज: डिवाइड बाय ब्लड' ही वेबसिरीज सध्या चर्चेत आहे. Zee5 वर प्रदर्शित झालेल्या या मालिकेचा दुसरा सिरीजचे चार एपिसोड प्रदर्शित झाले आहे. ही सिरीज पाहणारा प्रत्येक जण गोंधळा आहे. अनारकली आणि सलीम अशी प्रेम कहाणी प्रत्येकाला माहिती, पण अनारकली सम्राट अकबरची बेगम होती?  सलीम सावत्र आईच्या प्रेमात (Mother daughter love affair) पडला होता. 

May 27, 2023, 08:10 AM IST

प्रेम वगैरे ठिक, पण लग्न नको रे बाबा! असं का म्हणतोय हा आघाडीचा अभिनेता

'Eternally Confused and Aager for Love' ही सिरीज 18 मार्चपासून 'Netflix' वर प्रदर्शित होणार आहे.

Mar 17, 2022, 05:44 PM IST

अभिनेत्याला दोन केळ्यांसाठी ४४२ रुपये मोजणाऱ्या हॉटेलवर कारवाई

अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडिओनंतर हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे.

Jul 28, 2019, 12:51 PM IST

अभिनेत्याला दोन केळी तब्बल ४४३ रूपयांत

अभिनेत्याने याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.

Jul 25, 2019, 02:29 PM IST

जाणून घ्या 'बाहुबली'च्या नव्या व्हर्जनमध्ये कोणाच्या वाट्याला कोणती भूमिका?

'शिवगामी'च्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री

Nov 11, 2018, 05:03 PM IST

स्पॉटलाईट : 'पूर्णा'च्या टीमशी EXCLUSIVE गप्पा

'पूर्णा'च्या टीमशी EXCLUSIVE गप्पा

Mar 21, 2017, 05:46 PM IST

राहुल होणार प्रियंका चोप्राचा नवरा

राहुल बोस अभिनेत्री प्रियंका चोप्राचा नवरा होणार आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना... अहो हे केवळ सिनेमात... 'दिल धडकने दो' झोया अख्तरचा नवा सिनेमा येतोय. 

Jun 25, 2014, 02:50 PM IST

`विश्वरूपम`ची कमाईही १०० कोटींच्या पुढे

निर्माता, दिग्दर्शक आणि आभिनेता कमल हसन याचा `विश्वरुपम` हा सिनेमाही यशाच्या शिखरावर पोहचला आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात आडकला होता. तरी सुद्धा फक्त चार दिवसातच १०० कोटी ची कमाई केली आहे. बॉक्स ऑफीसवर हा सिनेमा धमाल करत आहे.

Feb 11, 2013, 05:28 PM IST