rahul dravid news

Ritika Sajdeh: गंभीर कोच बनताच रितिकाची इन्स्टा पोस्ट व्हायरल, 'या' व्यक्तीसाठी खास मेसेज करत म्हणाली, समायरा तुला...!

Ritika Sajdeh: भारतीय टीमचे प्रमुख म्हणून गौतम गंभीर राहुल द्रविड यांचे उत्तराधिकारी बनले आहेत. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर वर्ल्डकप विजेता कर्णधार रोहित शर्माने त्याच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली होती. रोहितनंतर त्याची पत्नी रितिका सजदेहने देखील राहुल द्रविडचे आभार मानले. 

Jul 10, 2024, 07:23 PM IST

T20 WC : 'टीम इंडियामध्ये सतत बदल...'; वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर राहुल द्रविडचा मोठा खुलासा

T20 WC :  टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) सोबत राहुल द्रविडची टीम इंडिया प्रशिक्षकपदाचा कारकीर्द संपली आहे. अशातच राहुलने टीम इंडियाबद्दल मोठा खुलासा केलाय. 

Jul 7, 2024, 12:16 PM IST

Ishan Kishan : राहुल द्रविड यांनी दिली इशान किशनला 'लास्ट वॉर्निंग', 'टीम इंडियात यायचं असेल तर...'

Rahul Dravid Statement : टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी इशान किशनला (Ishan Kishan) कडक शब्दात इशारा दिला आहे. 

Feb 5, 2024, 06:50 PM IST

के एल राहुल मोडणार राहुल द्रविडचा सर्वात मोठा रेकॉर्ड? वर्ल्डकपच्या फायनलमध्येच शेवटची संधी

KL Rahul Record: रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ही लढत होत आहे. 

Nov 18, 2023, 11:39 AM IST

IND vs SL 3rd ODI : तो पुन्हा आलाय...! टीम इंडियासाठी आनंदाची बातमी...

भारत विरूद्ध श्रीलंका (Ind vs Sl) यांच्यात तिसरा वनडे (Third One day) सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याअगोदर टीम इंडियासाठी (Team India) एक आनंदाची बातमी आहे.

Jan 14, 2023, 11:09 PM IST

Team India T20 Coach: राहुल द्रविडची उचलबांगडी होणार? 7 वर्षानंतर टीम इंडियाला मिळणार विदेशी कोच

आयसीसीच्या टी20 स्पर्धांमधील टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीमुळे BCCI नाराज, मुख्य कोच राहुल द्रविडला पर्याय शोधण्याचा विचार

Dec 29, 2022, 05:17 PM IST

India Vs Bangladesh Test: बांगलादेश बॉलिंग कोच अ‍ॅलन डोनाल्डनं मागितली द्रविडची माफी, म्हणाला, "त्या वेळी..."

India Vs Bangladesh 1st Test Match: भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना जाहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये सुरु आहे. भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 404 धावा केल्या. तर बांगलादेशचा संपूर्ण संघ 150 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने चांगलीच आघाडी मिळवली आहे.

Dec 16, 2022, 01:31 PM IST

कोणा एका स्वप्नाहून कमी नाही Rahul Dravid ची Love story

ही लव्हस्टोरी पाहूनच प्रेमात पडाल... 

 

Nov 11, 2021, 04:58 PM IST