rahul gandhi

Rahul Gandhi Public meeting of India Aghadi at Shivaji Park PT13M1S

Rahul Gandhi| शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा

Rahul Gandhi Public meeting of India Aghadi at Shivaji Park

Mar 17, 2024, 07:10 PM IST
Loksabha2024 Rahul Gandhi India Aghadi's show of strength at Shivaji Park PT1M32S

Rahul Gandhi | इंडिया आघाडीचं शिवाजी पार्कवर शक्तीप्रदर्शन

Loksabha2024 Rahul Gandhi India Aghadi's show of strength at Shivaji Park

Mar 17, 2024, 07:05 PM IST
In a meeting in Thane, Rahul Gandhi made serious allegations against Prime Minister Narendra Modi PT1M41S

...म्हणून द्रौपदी मुर्मू राम मंदिराच्या कार्यक्रमाला हजर नव्हत्या; राहुल गांधींचं खळबळजनक विधान, 'आदिवासी...'

Rahul Gandhi on Ayodhya Ram Temple: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी असल्याने राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला त्यांना प्रवेश दिला नाही असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते ठाण्यात बोलत होते. 

 

Mar 16, 2024, 12:39 PM IST

'करोनात मृतदेहांचा खच पडत असताना अदर पूनावाला PM मोदींना...,' राहुल गांधींचा गंभीर आरोप

Rahul Gandhi in Thane: करोना काळात एकीकडे मृतदेहांचा खच पडत असताना दुसरीकडे लस निर्मिती करणारी कंपनी सिरम नरेंद्र मोदींना करोडो रुपये देत होती असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते ठाण्यात आयोजित सभेत बोलत होते. 

 

Mar 16, 2024, 12:06 PM IST
Rahul Gandhi on Electrol Bond PT43S

इलेक्टोरल बॉण्डवरुन राहुल गांधीचा इशारा, घोटाळ्याशी संबंधित लोकांनी विचार करावा

इलेक्टोरल बॉण्डवरुन राहुल गांधीचा इशारा, घोटाळ्याशी संबंधित लोकांनी विचार करावा

Mar 16, 2024, 11:05 AM IST

इलोक्टोरल बाँड जगातील सर्वात मोठे वसुली रॅकेट; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांचा गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय अर्थकारण साफ करण्याची भाषा करून इलेक्टोरल बाँड पद्धत आणली पण या बाँडची खरी बाजू आज देशाला समजली आहे. इलोक्टोरोल बाँड हे जगातील सर्वात मोठे हप्तावसुली  रॅकेट आहे आणि सीबीआय, ईडी, आयकर विभागाला यासाठी गुंतवून वसुली केली आहे. हिंदुस्थानच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे, असा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.

Mar 15, 2024, 08:17 PM IST