'सरकार राहुल गांधींना घाबरले', ठाकरे गटाचा दावा; मोदींवर टीका करत म्हणाले, 'अहंकारी राजाची..'
Uddhav Thackeray Group On Rahul Gandhi Nyay Yatra Attack: देशातील जनतेने केवळ मी काय सांगतो तेच ऐकावे, वृत्तपत्रांनीदेखील केवळ मी काय बोलतो तेच छापावे, वृत्तवाहिन्यांनी फक्त मलाच दाखवावे असा हुकूमशाही कारभार देशात सुरू आहे.
Jan 24, 2024, 07:41 AM IST'रामराज्य', राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारल्यानंतर CM हिमंता सर्मा यांचा टोला
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. राहुल गांधी आसामच्या नगांव येथे पोहोचले होते. यावेळी बोर्दोवा थान येथील संत श्री शंकरदेव यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले असता त्यांना रोखण्यात आलं.
Jan 22, 2024, 03:47 PM IST
'माझ्याकडून काय चूक झाली ते तर...'; राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून अडवले
Rahul Gandhi Denied Entry In Temple: आज अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. तर एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आसाम येथील एका मंदिरात जाण्यापासून रोखले आहे.
Jan 22, 2024, 10:55 AM IST'राहुल गांधी छोटा भीम वाटतात'; अभिनेते पीयूष मिश्रांचे परखड मत
पीयूष मिश्रा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील असे एक कलाकार आहेत जे गायन, लेखन, अभिनय या सर्व कलांमध्ये पारंगत आहे. आज जगाला त्यांच्या कलेचे वेड लागले आहे.
Jan 22, 2024, 10:16 AM ISTVIDEO: मोदी मोदीच्या घोषणा ऐकताच गर्दीत घुसले राहुल गांधी; भारत जोडो न्याय यात्रेत राडा
Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाममध्ये रविवारी राहुल गांधींसोबत बाचाबाची झाली. राहुल गांधी यांना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी परत बसमध्ये नेले. घटनेच्या वेळी राहुलचा ताफा सोनितपूरमध्ये होता.
Jan 22, 2024, 09:16 AM ISTभारत न्याय यात्रेत प्रकाश आंबेडकर सहभागी होणार, पण... काँग्रेससमोर ठेवली ही अट
Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचं निमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्विकारलं आहे. पण त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससमोर अट ठेवली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवलं आहे.
Jan 17, 2024, 02:24 PM IST...म्हणून काँग्रेस अध्यक्षांनी राम मंदिराचं निमंत्रण नाकारलं; राहुल गांधींनी केलं स्पष्ट, 'RSS आणि भाजपा...'
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव टीका केली असून, अयोध्या राम मंदिरातील कार्यक्रमाला आरएसएस आणि भाजपाने राजकीय स्वरुप दिल्याचा आरोप केला आहे.
Jan 16, 2024, 02:44 PM IST
Milind Deora | काँग्रेस उद्योगपती, उद्योजकांना शिव्या देणारा पक्ष, शिवसेना प्रवेशानंतर देवरांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Milind Deora Targets Rahul Gandhi After Joining ShivSena Shinde Camp
Jan 15, 2024, 03:00 PM ISTभारताच्या राजकारण्यांचे Anime कॅरेक्टर असते तर..?
Anime कॅरेक्टर आपल्या सगळ्यांना आवडतात. त्यात आजकाल त्यांची किती क्रेझ आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. अॅनिमेच्या चाहत्यांमध्ये अनेक सेलिब्रिटींची देखील नावं आहेत. त्यात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आहे. आता सध्या सोशल मीडियावर एक वेगळेचे Anime पाहायला मिळत आहे. हे राजकारण्यांचे Anime आहेत. चला तर टाकूया एक नजर
Jan 14, 2024, 05:52 PM ISTRahul Gandhi | आजपासून राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा', मणिपूरच्या थैभुलमधून दुपारी 12 वाजता होणार सुरुवात
Congress Leader Rahul Gandhi Nyay Yatra To Begin Today From Manipur.
Jan 14, 2024, 09:00 AM ISTCongress|माजी खासदार मिलिंद देवरा कॉंग्रेसमध्ये नाराज- सूत्र
Milnd Devra Displeased
Jan 13, 2024, 07:45 PM ISTRahul Gandhi | राहुल गांधींच्या न्याय यात्रेचं ठिकाण बदललं, मणिपूर - थैबुलमधून सुरु होणार 'भारत जोडो न्याय यात्रा'
Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra Destination Changed
Jan 13, 2024, 11:40 AM ISTबलात्कार प्रकरणात अडकलेल्या काँग्रेस नेत्याचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल! पक्षाने केले निलंबित
सामूहिक बलात्काराचा आरोप असलेले काँग्रेसचे माजी आमदार मेवाराम जैन यांना पक्षाने निलंबित केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी हा आदेश जारी केला. मेवाराम यांच्या अनैतिक कृतींवरून हे स्पष्ट होते की त्यांनी काँग्रेसच्या संविधानाविरुद्ध वर्तन केले आहे, असे या आदेशात म्हटलं आहे.
Jan 7, 2024, 11:11 AM IST'आपण बनवलेला जॅम भाजप नेत्यांना दिला तर...' सोनिया गांधींना वेगळीच शंका; पाहा Video
Rahul Gandhi video : भारतीय राजकारणात सतत चर्चेत असणाऱ्या राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सध्या अनेकांना आवडतोय. या व्हिडीओमध्ये त्यांची आईसुद्धा सोबत दिसतेय.
Jan 1, 2024, 12:01 PM IST'आपण बनवलेला जॅम भाजप नेत्यांना दिला तर...' सोनिया गांधींना वेगळीच शंका; पाहा Video
Rahul Gandhi video : भारतीय राजकारणात सतत चर्चेत असणाऱ्या राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सध्या अनेकांना आवडतोय. या व्हिडीओमध्ये त्यांची आईसुद्धा सोबत दिसतेय.
Jan 1, 2024, 12:01 PM IST