rahul gandhi

प्रणव मुखर्जींच्या मुलीचा ऑनलाइन छळ! राहुल गांधींना म्हणाल्या, 'माझ्या चारित्र्यावर...'

Sharmishtha Mukherjee : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या आणि काँग्रेसच्या माजी नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र लिहून काँग्रेस समर्थकांकडून त्यांना ट्रोल केले जात असल्याची तक्रार केली आहे

Feb 11, 2024, 12:52 PM IST

कार्यकर्त्याला कुत्र्याचं बिस्किट का दिलं? व्हायरल व्हिडीओवर राहुल गांधींचं स्पष्टीकरण, म्हणाले 'तो फार...'

Raul Gandhi Viral Video: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा कार्यकर्त्याला कुत्र्याने नाकारलेलं बिस्किट दिल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. भारत जोडो न्याय यात्रेतील (Bharat Jodo Nyay Yatra) या व्हिडीओवरुन भाजपा त्यांच्यावर टीका करत आहे. 

 

Feb 6, 2024, 04:24 PM IST

राहुल गांधींनी कुत्र्याने खाण्यास नकार दिलेलं बिस्कीट कार्यकर्त्याला दिलं; VIDEO व्हायरल, BJP ने धरलं धारेवर

Raul Gandhi Viral Video: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेत (Bharat Jodo Nyay Yatra) असून, यादरम्यान त्यांनी एका कार्यकर्त्याला बिस्किट दिल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओवरुन भाजपाने (BJP) राहुल गांधींना धारेवर धरलं आहे. याचं कारण कार्यकर्त्याला बिस्कीट देण्याआधी राहुल गांधींनी ते श्वानाला दिलं होतं. 

 

Feb 6, 2024, 12:30 PM IST

तुम्ही लग्न कधी करणार? 6 वर्षाच्या मुलाच्या प्रश्नावर राहुल गांधींनी काय उत्तर दिलं पाहा

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर (Bharat Jodo Nyay Yatra) आहेत. यादरम्यान एका 6 वर्षांच्या मुलाने राहुल गांधींना तुम्ही कधी लग्न करणार आहात अशी विचारणा केली. 

 

Jan 31, 2024, 06:11 PM IST

राहुल गांधी यांच्या कारवर खरंच हल्ला झाला? काँग्रेस स्वत: केला खुलासा!

Attack On Rahul Gandhi Car : राहुल गांधी यांच्या गाडीची कारची काच फुटल्याने अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Bharat Jodo Nyay Yatra) संताप व्यक्त केला होता. अशातच आता राहुल गांधी यांच्या कारवर खरंच हल्ला झाला का?

Jan 31, 2024, 04:55 PM IST

भारत जोडो न्याय यात्रेवर पश्चिम बंगालमध्ये हल्ला, राहुल गांधी यांच्या कारची काच फुटली

Bharat Jodo Nyay yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. मणिपूर ते मुंबई असा 6700 किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करणार आहे. सध्या ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये असून इथे राहुल गांधी यांच्या यात्रेवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात येतोय. 

Jan 31, 2024, 02:15 PM IST
Rahul Gandhi also said that there should be a caste wise census in the country PT31S

VIDEO | "देशात जातनिहाय जनगणना करा", राहुल गांधी यांनी केली मागणी

Rahul Gandhi also said that there should be a caste wise census in the country

Jan 29, 2024, 05:45 PM IST

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर महिलांचे 33 टक्के आरक्षण लागू करणार - अलका लांबा

Maharashtra Politics : काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना सत्तेत 33 टक्के आरक्षण देणार असs काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

Jan 25, 2024, 03:45 PM IST