rahul gandhi

दावत-ए-इश्क! Rahul Gandhi चक्क Street Food खाण्यासाठी पोहोचले आणि...

Rahul Gandhi in Bengali Market: आतासुद्धा अशाच एका कारणामुळं राहुल गांधी यांचं नाव चर्चेत आलं आहे. निमित्त ठरतेय ती म्हणजे त्यांची खाद्यभ्रमंती. 

Apr 19, 2023, 09:17 AM IST

राहुल गांधींनी विचारलं राजकारण्यांना काय सल्ला देशील? Shah Rukh Khan म्हणाला, "टेबलाखालून पैसे घेणे..."

Shah Rukh Khan's Suggestion to Rahul Gandhi :  राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात शाहरुख खानला प्रश्न विचारला होता की त्याला राजकारण्यांना कोणता सल्ला द्यायचा आहे. त्यावर शाहरुखनं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांची मने जिंकली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Apr 15, 2023, 12:52 PM IST

Sanjay Raut : 2024 ला देशात सत्तापरिवर्तन, राज्यात लोकसभेच्या 40 जागा जिंकणार - राऊत

Sanjay Raut on BJP : भाजपविरोधात सर्व विरोधक 2024 ला एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. यासाठी काँग्रेस नेते विरोधी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आता वेणुगोपाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत, असे राऊत म्हणाले.

Apr 14, 2023, 01:55 PM IST

Political News : राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट

Rahul Gandhi and Uddhav Thackeray will meet :  भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या देशपातळीवर हालचाली सुरु आहेत. त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुढच्या काही दिवसांत मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.  

Apr 14, 2023, 10:15 AM IST

राहुल गांधी यांनी मागे उभ्या असलेल्या तेजस्वी यादव यांना खेचत नितीश यांच्यासोबत आणले आणि... । पाहा VIDEO

Nitish Kumar Tejashwi yadav at Mallikarjun Kharge House : दिल्लीत आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी, नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि मल्लिकार्जुन खरगे, जेडीयू अध्यक्ष लालन सिंह, बिहार सरकारमधील मंत्री संजय झा, आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा आणि बिहार काँग्रेस अध्यक्ष अखिलेश उपस्थित होते. 

Apr 12, 2023, 03:27 PM IST

Adani Group: 20,000 कोटी कुठून आले? Rahul Gandhi यांच्या प्रश्नावर अदानी समुहाचं उत्तर, म्हणाले...

Adani Group On Rahul Gandhi: अदानी समूहाने 2.55 अब्ज डॉलर कसे उभे केले? आणि व्यवसायात गुंतवणूक कशी केली? याची खडा न खडा माहिती (Adani group response to Rahul Gandhis question) दिली आहे.

Apr 10, 2023, 08:16 PM IST

"घाणेरडे राजकारण..." शरद पवार यांच्यावर टीका केल्याने देवेंद्र फडणवीस संतापले

Maharashtra Politics : गौतम अदाणी प्रकरणात जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीची आवश्यकता नाही असं स्पष्ट आणि परखड मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. यावरुनच काँग्रेस नेत्याने शरद पवार यांच्यावर टीका केली आहे

Apr 9, 2023, 10:25 AM IST

Rahul Gandhi : "राहुल गांधींना शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशाची जीभ कापून टाकू"; काँग्रेस नेत्याची धमकी

Rahul Gandhi : मानहानी प्रकरणात काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना कोर्टाने दोषी ठरवले होते. त्यानंतर  शिक्षेविरोधात राहुल गांधींनी आज सूरत कोर्टात अर्ज दाखल केला. कोर्टाने राहुल यांना जामीन मंजूर करताना सध्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना जामीन मंजूर केला आहे

Apr 8, 2023, 04:19 PM IST

Ashish Deshmukh : काँग्रेस नेते आशिष देशमुखांना यांना कारणे दाखवा नोटीस

Ashish Deshmukh Show Cause Notice :  माजी आमदार आशिष देशमुखांना काँग्रेसच्या अनुशासन समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. देशमुख यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वावरही सवाल उपस्थित केले होते. त्यामुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

Apr 6, 2023, 11:25 AM IST

राहुल गांधींना जामीन मंजूर! 'ती' 2 वर्षांची शिक्षा स्थगित झाल्यानंतर म्हणाले, "या संघर्षामध्ये..."

Rahul Gandhi Gets Bail In Gujarat Court: राहुल गांधींनी सूरतमधील सेशन्स कोर्टात त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या निकालाला आव्हान दिलं आहे. आज त्यांच्याबरोबर कोर्टात त्यांच्या बहिणीसहीत काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.

Apr 3, 2023, 04:27 PM IST

Rahul Gandhi Disqualification : तुरुंगवासाच्या शिक्षेला राहुल गांधींचे थेट आव्हान; कोर्टात उपस्थित राहण्याची शक्यता

Rahul Gandhi Disqualification : मानहानी खटल्यात दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी आता सुरत सत्र न्यायालयात शिक्षेला आव्हान देणार आहेत. सोमवारी राहुल गांधी हे स्वतः कोर्टात उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Apr 3, 2023, 10:15 AM IST