कर्नाटक निवडणुकीत बजरंगबलीची एन्ट्री; मोदी यांनी दिली घोषणा, काँग्रेसबद्दल बोलले...
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आता भाजपने काँग्रेसला टार्गेट करण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून मोदी यांनी 'बजरंगबली की जय' अशी घोषणा केली आहे.
May 3, 2023, 03:19 PM ISTSharad Pawar : शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांचा गोंधळ LIVE
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला.
May 2, 2023, 01:02 PM ISTSharad Pawar Resigns: शरद पवार आणि राजकीय कारकिर्दीतील त्यांचे मास्टर स्ट्रोक
Sharad Pawar Resigns From NCP President: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झाला आणि महाराष्ट्रातील राजकारणात पु्न्हा एकदा खळबळ माजली. या पुस्तकातून त्यांनी पहाटेच्या शपथविधीपासून महाविकास आघाडीचे सरकार जाण्यापर्यंत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
May 2, 2023, 12:48 PM ISTकाँग्रेसची मोठी घोषणा, सरकार आल्यानंतर कर्नाटकात महिलांना मोफत प्रवास
Karnataka Election 2023 : कर्नाटकात काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. दरम्यान, कर्नाटकात सत्ताबद्दल निश्चित आहे, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
Apr 28, 2023, 12:53 PM ISTKarnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा नवा प्लान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची प्रचारात उडी
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. 2018च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 60 जागा केवळ 2000 मतांच्या फरकाने गमविल्या होत्या. या जागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे.या निवडणुकीसाठी राहुल गांधी यांच्य सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
Apr 25, 2023, 02:00 PM ISTVIDEO: राहुल गांधींनी अखेर घर सोडलं, स्वत: दरवाजा बंद करत लावलं कुलूप; चेहऱ्यावर हसू ठेवत घेतला कर्मचाऱ्यांचा निरोप
Rahul Gandhi vacates Bunglow: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपलं सरकारी निवासस्थान अखेर सोडलं आहे. राहुल गांधी यांनी आपलं सर्व सामान आई सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी हलवलं आहे.
Apr 22, 2023, 06:46 PM IST
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी दिल्लीतील सरकारी बंगला सोडला
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी दिल्लीतील त्यांचा सरकारी बंगला खाली केला आहे. मोदी आडनाव प्रकरणात गुजरातमधील सूरत कोर्टाने दोषी ठरवत राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर खासदारकी रद्द झाल्याने त्यांना हा बंगला सोडला आहे.
Apr 22, 2023, 03:31 PM ISTRahul Gandhi । राहुल गांधी यांनी शासकीय बंगला सोडला
Rahul Gandhi left the government bungalow
Apr 22, 2023, 02:15 PM ISTVideo | राहुल गांधी यांना दिलासा नाहीच; कोर्टाने याचिका फेटाळल्याने शिक्षा कायम
No Relief To Congress MP Rahul Gandhi From Gujarat Surat Court
Apr 20, 2023, 01:30 PM ISTकाँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा नाही, सूरत कोर्टाने याचिका फेटाळली
Rahul Gandhi Modi Surname Case : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत कोर्टाकडून पुन्हा एकदा झटका बसला आहे. सूरत सत्र कोर्टाकडून राहुल गांधी यांना दिलासा मिळालेला नाही. राहुल गांधी यांची शिक्षा कायम राहणार असल्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे.
Apr 20, 2023, 11:29 AM ISTदावत-ए-इश्क! Rahul Gandhi चक्क Street Food खाण्यासाठी पोहोचले आणि...
Rahul Gandhi in Bengali Market: आतासुद्धा अशाच एका कारणामुळं राहुल गांधी यांचं नाव चर्चेत आलं आहे. निमित्त ठरतेय ती म्हणजे त्यांची खाद्यभ्रमंती.
Apr 19, 2023, 09:17 AM ISTराहुल गांधींनी विचारलं राजकारण्यांना काय सल्ला देशील? Shah Rukh Khan म्हणाला, "टेबलाखालून पैसे घेणे..."
Shah Rukh Khan's Suggestion to Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात शाहरुख खानला प्रश्न विचारला होता की त्याला राजकारण्यांना कोणता सल्ला द्यायचा आहे. त्यावर शाहरुखनं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांची मने जिंकली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Apr 15, 2023, 12:52 PM ISTSanjay Raut : 2024 ला देशात सत्तापरिवर्तन, राज्यात लोकसभेच्या 40 जागा जिंकणार - राऊत
Sanjay Raut on BJP : भाजपविरोधात सर्व विरोधक 2024 ला एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. यासाठी काँग्रेस नेते विरोधी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आता वेणुगोपाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत, असे राऊत म्हणाले.
Apr 14, 2023, 01:55 PM ISTVideo | शरद पवार यांच्या सल्ल्यानंतर राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरेंची भेट
After Sharad Pawar advice Rahul Gandhi will meet Uddhav Thackeray
Apr 14, 2023, 01:45 PM ISTPolitical News : राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट
Rahul Gandhi and Uddhav Thackeray will meet : भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या देशपातळीवर हालचाली सुरु आहेत. त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुढच्या काही दिवसांत मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
Apr 14, 2023, 10:15 AM IST