Rahul Gandhi | सूरत कोर्टाच्या निकालाला राहुल गांधी आव्हान देणार, याचिका करण्याची तयारी सुरु
Rahul Gandhi will go to Supreme_Court
Mar 29, 2023, 09:20 PM ISTSanjay Raut : संजय राऊतांनी घेतली राहुल आणि सोनिया गांधींची भेट, म्हणाले...
MP Sanjay Raut Tweet After Meeting Sonia And Rahul Gandhi
Mar 29, 2023, 05:35 PM ISTCongress Jai Bharat Satyagraha : काँग्रेसचा देशव्यापी 'जय भारत' आंदोलनाचा नारा !
Congress Jai Bharat Satyagraha : काँग्रेसने देशव्यापी 'जय भारत' आंदोलनाचा नारा दिला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस कार्यकर्ते देशभर हे आंदोलन करणार आहेत. काँग्रेस पदाधिकारी, खासदार, आमदार विविध ठिकाणी आंदोलन करणार आहेत.
Mar 29, 2023, 01:12 PM ISTSavarkar Issue: सावरकरांच्या मुद्द्यावर विरोधीपक्षांच्या बैठकीत काय म्हणाले Sharad Pawar? वाचा पवारांनी मांडलेले 3 मुद्दे
Sharad Pawar On Rahul Gandhi Comment About Veer Savarkar: विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधींनी केलेल्या विधानावरुन आपली भूमिका स्पष्ट करताना सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसला सूचक शब्दांमध्ये सल्ला दिला.
Mar 28, 2023, 06:15 PM ISTSavarkar Issue: "दुसरा गोडसे देशाला..."; सावरकर वक्तव्य प्रकरणावरुन आनंद दवेंची राहुल गांधींना धमकी?
Anant Dave Warning To Rahul Gandhi: राहुल गांधींवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना हिंदू महासंघाचे अनंत दवे यांनी थेट इशारा दिला आहे. राहुल गांधींनी इंदिरा गांधीचा इतिहास वाचला असता तरी सावरकरांबद्दल मुर्खपणाची विधानं केली नसती असंही अनंत दवे म्हणाले.
Mar 28, 2023, 01:51 PM ISTखासदारकी रद्द झाल्यामुळे राहुल गांधींना बंगला रिकामा करण्याची नोटीस
Notice to Rahul Gandhi to vacate bungalow due to cancellation of MP
Mar 27, 2023, 07:25 PM ISTRahul Gandhi : खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी आता बेघर होणार; केंद्र सरकारचा आणखी एक धक्का
Rahul Gandhi : केंद्र सरकारने राहुल गांधींना शासकीय बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावली आहे. 22 एप्रिलपर्यंत बंगला रिकामा करण्याचे आदेश केंद्र सरकारने या नोटीसमध्ये दिले आहेत. यामुळे राहुल गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे.
Mar 27, 2023, 06:17 PM IST...तर राहुल गांधी यांच्या थोबाडीत मारण्याची हिम्मत दाखवणार का? मुख्यमंत्री शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देशाप्रती त्याग आणि देशभक्तीच्या समर्पणानिमित्तान राज्यभर सावरकर गौरव यात्रा काढण्याची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
Mar 27, 2023, 04:19 PM ISTसावरकरांच्या मुद्द्यावरुन आघाडीत बिघाडी? दिल्लीत विरोधकांच्या बैठकीवर ठाकरे गटाचा बहिष्कार
स्वातंत्र्यवीर सावकरांच्या मुद्द्यावरुन आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना ठणकावल्यानंतर आता विरोधी पक्षांच्या बैठकीलाही न जाण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतली आहे
Mar 27, 2023, 03:50 PM ISTVIDEO | राहुल गांधींचा मोदी आणि अदानींवर पुन्हा आरोप
Rahul Gandhi Tweet Question On Adani To PM Modi
Mar 27, 2023, 03:30 PM ISTRahul Gandhi : मग भगवान राम कोण होते? घराणेशाहीच्या आरोपावरून प्रियंका गांधींचा भाजपला सवाल
Rahul Gandhi Disqualified : लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने रविवारी देशभरात संकल्प सत्याग्रह आंदोलन केले. दिल्लीत राजघाटाजवळ झालेल्या आंदोलनात प्रियंका गांधी-वढेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली.
Mar 27, 2023, 11:16 AM ISTस्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही; ठाकरेंनी राहुल गांधींना ठणकावलं
Savarkar insult will not be tolerated Thackeray slammed Rahul Gandhi
Mar 26, 2023, 09:35 PM ISTUddhav Thackeray On Rahul Gandhi: भरसभेत उद्धव ठाकरे यांनी टोचले राहुल गांधींचे कान; म्हणाले "येड्या गबाळ्याचं..."
Uddhav Thackeray Warn Rahul Gandhi: मी राहुल गांधी यांना जाहीरपणे सांगतोय. सावरकरांचा (Savarkar) अपमान सहन करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Mar 26, 2023, 08:38 PM ISTMaharashtra
Congress is aggressive after canceling Rahul Gandhi's candidacy
Mar 26, 2023, 04:00 PM ISTRahul Gandhi Disqualified: खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींचा मोठा निर्णय, ट्विटरवर...
Rahul Gandhi Disqualified: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर आपल्या ट्विटर बायोत (Twitter Bio) बदल केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या बायोमध्ये 'Disqualified MP' असा उल्लेख केला आहे.
Mar 26, 2023, 11:32 AM IST