rahul gandhi

Bharat Jodo Yatra led by Congress leader Rahul Gandhi concluded today at Srinagar in Jammu and Kashmir PT4M7S

Rahul Gandhi | 145 दिवस चाललेल्या भारत जोडो यात्रेचा राहुल गांधींच्या भाषणाने शेवट

Bharat Jodo Yatra led by Congress leader Rahul Gandhi concluded today at Srinagar in Jammu and Kashmir

Jan 30, 2023, 05:30 PM IST

12 राज्य, 145 दिवस, 4080 किमी अंतर आणि राहुल गांधी... 'भारत जोडो यात्रे'चा समारोप

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेचा आज जम्मू-काश्मिरमधल्या श्रीनगर इथं समारोप झाला. यावेळी राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यानचे अनुभव सांगितले

Jan 30, 2023, 03:36 PM IST

Bharat Jodo Yatra : दिल तो बच्चा है जी! काश्मिरच्या बर्फात राहुल-प्रियांका यांनी अनुभवलं रम्य बालपण पाहा PHOTO

Bharat Jodo Yatra च्या निमित्तानं पुन्हा एकदा राहुल गांधी आणि बहीण प्रियंका गांधी यांच्या नात्याची अनोखी आणि काहीशी खोडकर बाजू सर्वांनाच पाहायला मिळाली आहे. 

Jan 30, 2023, 02:15 PM IST

Bharat Jodo Yatra : आज भारत जोडो यात्रेचा समारोप; राहुल गांधींपुढे अखेरच्या टप्प्यात नागरिकांकडून खळबळजनक गौप्यस्फोट

Bharat Jodo Yatra : देशाच्या दक्षिण टोकापासून सुरु झालेला प्रवास आता समाप्तीपर्यंत पोहोचला असून, या प्रवासात राहुल गांधी यांना अनेक नवनवीन अनुभव आले. त्यातच एक खुलासाही झाला. 

 

Jan 30, 2023, 09:28 AM IST

Narendra Modi की Rahul Gandhi, आज Lok Sabha निवडणुका झाल्यास कोण जिंकणार? जाणून घ्या Survey काय सांगतोय

आजच्या तारखेला लोकसभा निवडणूक झाली तर पुन्हा एकदा केंद्रात नरेंद्र मोदींचंच सरकार येण्याची शक्यता आहे. सर्व्हेनुसार, लोकसभा निवडणूक झाली तर भाजपाला 284 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर काँग्रसेला 191 जागांवर विजय मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

 

Jan 27, 2023, 10:14 AM IST

Rahul Gandhi Apology: राहुल गांधींनी मागितली गुलाम नबी आझाद यांची माफी, म्हणाले...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा सध्या जम्मू काश्मीरमध्ये आहेत. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी दिग्विजय सिंग यांनी सर्जिकल स्ट्राइकसंबंधी केलेलं विधान तसंच गुलाम नबी आझाद यांच्यावरही भाष्य केलं. 

 

Jan 24, 2023, 02:28 PM IST

Bharat Jodo Yatra : राजकारणापलीकडले राहुल गांधी; Wedding Plans पासून पहिल्या पगारापर्यंतच्या गप्पा

Bharat Jodo Yatra : जेवणाच्या ताटावरच राहुल गांधी खूप काही बोलले; लग्नासाठी 'तिचा' शोध घेण्यापर्यंत सर्व सिक्रेट्स उघड. त्यांच्या आयुष्याची ही बाजू पाहून तुम्हीही थक्क व्हाल 

Jan 23, 2023, 09:13 AM IST

Bharat Jodo Yatra वर मुलीचं Rap Song ऐकलंत का? लोंक म्हणतायत Dhinchak Pooja बरी होती

सोशल मीडियावर रातोरात स्टार झालेली ढिंचॅक पूजा तुम्हाला आठवतेय, आता तिला आव्हान देणाऱ्या एका मुलीचं गाणं सोशल मीडियावर व्हायरल होतंय

Jan 17, 2023, 09:26 PM IST

Rahul Gandhi: वरुण गांधींबद्दल राहुल गांधींचं सूचक विधान; म्हणाले, "मी त्यांना भेटू शकतो, मिठी मारु शकतो पण..."

rahul gandhi said on varun gandhi: राहुल गांधींना आज पत्रकारांनी वरुण गांधींसंदर्भातील प्रश्न विचारला असता राहुल गांधींनी आरएसएसचा उल्लेख करत उत्तर दिलं

Jan 17, 2023, 03:44 PM IST