rahul gandhi

"...मग गांधीजीही इंग्रजांचे नोकर", रणजीत सावरकर यांनी केला सवाल

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केल्याने राजकारण तापलं आहे. आता या वादात रणजीत सावरकर यांनी उडी घेतली आहे. 

Nov 18, 2022, 05:51 PM IST

Rahul Gandhi : राहुल गांधी चुकले; सावरकरांवरील वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं टोचले कान

Maharashtra Political News : राहुल गांधी यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत फूट पडू शकते असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत भाष्य केले आहे

 

Nov 18, 2022, 03:07 PM IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी, मोठी खळबळ

Death Threat To Rahul Gandhi: काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Nov 18, 2022, 02:05 PM IST