raids

NIA Raids Kolhapur Nashik Ichalkaranji And Arrested Three in terror activity links PT1M13S

'हिरो मोटो'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांवर आयकर विभागाचे छापे

Hero Motocorp : 'हिरो मोटो'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांवर आयकर विभागाचे छापे टाकलेत. पवन मुंजाल यांच्या दिल्ली, गुडगावातील आस्थापनांवर ही छाप्याची कारवाई सुरू आहे. 

Mar 23, 2022, 03:15 PM IST

देशाला हादरवणारी Raid; व्याजानं पैसे देणाऱ्याकडे तब्बल 300 कोटी रुपयांचं घबाड

कानपूरपेक्षाही सर्वात मोठी रेड, काळा पैसा आला समोर 

Dec 29, 2021, 10:57 AM IST

मोबाईल कंपन्यांवर छापेमारी केल्याने चीनी भडकले; म्हटले, भारतात व्यवसायीक वातावरण कठोर

भारतात चीनी कंपन्यांनी कर चुकवेगिरी केल्याने त्यांच्यावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. या छापेमारीवर चीनने हरकत नोंदवली आहे.

Dec 25, 2021, 10:56 AM IST

अनिल देशमुखांच्या कटोल निवास्थानी ED ची छापा; मनीलॉंडरींग प्रकरणी कागदपत्रांची चौकशी

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा अंमलबजावणी संचलनालयाच्या (ED) पथकाने छापे घातले आहे. 

Jul 18, 2021, 10:56 AM IST

'लस घ्या आणि आमच्या इथे आराम करा' म्हणणाऱ्या हॉटेलवर महापौरांकडून धाड

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाकरता हॉटेलचं पॅकेज 

May 30, 2021, 12:34 PM IST

अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात! मालमत्तांवर CBIचे छापे

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर केंद्रीय अन्वेशन विभागाने छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. 

Apr 24, 2021, 10:13 AM IST
Kolhapur Enforcement Directorate Raids In City PT1M4S

कोल्हापूर : ईडीचे छापे, आक्षेपार्ह कागदपत्रं सापडले

कोल्हापूर : ईडीचे छापे, आक्षेपार्ह कागदपत्रं सापडले

Jun 20, 2019, 12:15 PM IST
Madhya Pradesh Police And CRPF Opposite Each Other PT1M53S

भोपाळमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीवरुन पोलीस आणि सीआरपीएफ आमने-सामने

भोपाळमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीवरुन पोलीस आणि सीआरपीएफ आमने-सामने

Apr 8, 2019, 12:25 AM IST

भोपाळमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीवरुन पोलीस आणि सीआरपीएफ आमने-सामने

आयकर विभागामार्फत देशभरात ५० ठिकाणी छापेमारीची कारवाई केली आहे.

Apr 7, 2019, 11:07 PM IST

नालासोपारा स्फोटके : जयंत आठवले यांची चौकशी होणार?

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी सनातन संस्थेचे अध्यक्ष जयंत आठवले यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.  

Aug 21, 2018, 07:47 PM IST

राज्यात एटीएसची छापेमारी, पुण्यातून एक संशयित अटकेत

 पुण्यातून आणखी एक संसयिताला अटक करण्यात आलेय. दरम्यान, नालासोपाऱ्यातून आणखी दोघांना अटक करण्यात आलेय. राज्यात एकूण तीन जणांना आज अटक करण्यात आलेय.

Aug 10, 2018, 07:33 PM IST

लालूंची मुलगी मिसा आणि जावई गोत्यात

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांची मुलगी मिसा भारती आणि जावई शैलेश भारती अडचणीत सापडलेत.

Jul 8, 2017, 10:27 PM IST

पुण्यात सिंहगड इन्स्टिट्युटवर छापे

पुण्यात सिंहगड इन्स्टिट्युटवर छापे 

Apr 21, 2017, 11:11 PM IST