rain alert

Meteorological department has issued a yellow alert for rain in Vidarbha PT1M11S

Video | विदर्भासाठी हवामान खात्याचा यॅलो अर्लट

Meteorological department has issued a yellow alert for rain in Vidarbha

Sep 13, 2022, 04:45 PM IST
Video | Maharashtra Monsoon Alert PT3M14S

Video | शिर्डी परिसरात मुसळधार पाऊस

Video | Maharashtra Monsoon Alert

Sep 13, 2022, 08:25 AM IST

Rain alert in Maharashtra : राज्यात तब्बल 31 जिल्ह्यांत यलो अलर्ट तर 2 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट

Rain in Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा धो धो पाऊस कोसळणार आहे. (Maharashtra Rain) गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. काल संध्याकाळी विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला.  

Sep 8, 2022, 10:45 AM IST

Rain News : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; राज्यात पावसाचा जोर वाढणार, त्यानंतर..

Rain Latest News in Maharashtra : यावर्षी पाऊसकाळ कमी आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच परतीचा पाऊस सुरु होत आहे, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.  1  सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

Aug 27, 2022, 07:47 AM IST

पावसाबाबत महत्वाची अपडेट, आज आणि उद्या या ठिकाणी मुसळधार पाऊस

  Rain News update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यताआहे. आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.  

Aug 16, 2022, 07:54 AM IST
Panchganga river water level towards warning level PT1M7S

Video | कोल्हापुराला पुन्हा पुराचा धोका!

Panchganga river water level towards warning level

Aug 10, 2022, 08:15 AM IST

"जो पर्यंत दाराशी पाऊस पडत नाही...."; अंदाज चुकायला लागलेत म्हणणाऱ्या अजित पवारांना हवामान विभागाचे उत्तर

हवामान खात्याने रेड अलर्ट दिला अन् पावसाचा एक थेंब नाय अशी टीका अजित पवारांनी केली होती

Jul 26, 2022, 07:18 PM IST

Rain News : राज्यात तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Rain in Maharashtra :राज्यात तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा  इशारा देण्यात आला आहे.  

Jul 23, 2022, 08:05 AM IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरात तुफान पाऊस; जलसाठ्यातही मोठी वाढ

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव आता 65 टक्के भरलेत. मागच्या तीन वर्षांच्या तुलनेत जलसाठ्यात भरघोस वाढ झालीये. 

Jul 15, 2022, 08:09 AM IST

पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे; पावसाचा जोर वाढल्याने प्रशासन अलर्ट मोडवर

पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे असून पावसाचा जोर कायम राहिला तर आज दुपार पर्यत पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे.

Jul 15, 2022, 07:53 AM IST

समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला; राज्यभर शेतीच्या कामांना वेग

 पुण्यातील भोर तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. समाधानकारक पाऊस पडत असल्यानं परिसरातील शेतकऱ्यांच्या भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. पारंपरिक भलरीची गाणी म्हणतं महिला शेतकरी भात लावतानाची दृश्य सध्या या भागात जागोजागी पाहायला मिळत आहेत.

Jul 11, 2022, 08:11 AM IST

राज्यात जोरदार पावसाचा इशारा, या ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्ट

Heavy rain warning in Maharashtra : राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Jun 25, 2022, 07:42 AM IST

पावसासंदर्भात मोठी बातमी, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यात यलो अलर्ट

 राज्यात पावसाने हजेरी लावली आहे, मात्र अद्याप हवा तसा दमदार पाऊस पडला नाही

Jun 17, 2022, 09:07 PM IST