राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा, परतीच्या पावसाने उडवली दाणादाण
heavey rain might occur again today in the state, rain alert in Maharashtra
Sep 26, 2024, 10:55 AM ISTमुंबई आणि पुण्यातील शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर
Holiday announced for schools and colleges in Mumbai and Pune
Sep 26, 2024, 08:30 AM ISTजाता जाता धुमाकूळ घालणार; विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
Maharashtra Rain : राज्यात परतीच्या पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसणार आहे. हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Sep 25, 2024, 04:44 PM ISTMumbai Rain Updates: मुंबईत किती दिवस कोसळणार असा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज पाहून भरेल धडकी
Rain Alert Weather Forecast In Mumbai: मुंबईमध्ये आज ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून मोजक्या ठिकाणी जोरदार पाऊस बरसणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Jul 25, 2024, 07:28 AM ISTMaharashtra| रायगड, रत्नागिरीत मुसळधार पावसाचा अंदाज
Which State Alert Of Rain
Jul 21, 2024, 10:25 AM ISTMonsoon : मार्लेश्वर धबधब्यानं धारण केलं रौद्र रुप, भाविकांना प्रवेशबंदी; गगनबावड्यात निसर्गाला बहर, इथं जाता येतंय का?
Monsoon News : मागील दोन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसानं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अनेकांचीच त्रेधातिरपीट उडवली. तर, काही ठिकाणी जलप्रवाह दुप्पट वेगानं वाहू लागले.
Jul 9, 2024, 09:12 AM IST
Weather Update: राज्यात 'या' ठिकाणी पुढचे 2-3 दिवस पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाने वर्तवला अंदाज
Weather Update: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2-3 दिवस मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरात ओडिशालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं असून दक्षिण महाराष्ट्र ते मध्य केरळपर्यंत किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
Jun 29, 2024, 06:51 AM ISTमुंबईत 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज; कोकणासहीत विदर्भाला यलो अलर्ट
Mumbai Konkan Vidarbha Rain Alert
Jun 20, 2024, 02:00 PM ISTMaharashtra Weather Update: राज्यात 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून यलो अलर्ट जाहीर
Maharashtra Weather Update: यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात मान्सून गेल्यावर्षीच्या तुलनेत वेळेच्या आधीच दाखल झाला आहे. कोकण किनारपट्टी आणि मुंबईत धडकल्यानंतर मान्सूनने विदर्भ आणि मराठवाड्याकडे मोर्चा वळवल्याचं दिसून आलं.
Jun 16, 2024, 07:52 AM ISTWeather Update: राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा; हवामान खात्याची मोठी माहिती
Maharashtra Weather Update: राज्यात सध्याच्या परिस्थितीत संमिश्र वातावरण दिसून येतेय. यावेळी हवामान खात्याने शुक्रवार पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज दिला आहे.
Apr 9, 2024, 06:43 AM ISTएप्रिलमध्ये उन-पावसाचा खेळ, 'या' तारखेपर्यंत राज्यात गारपिटीसह पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत पावसाच्या सरी बरसू शकतात. हवामान विभागाने यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे.
Apr 7, 2024, 09:52 AM ISTWeather Update: राज्यात 'या' भागांत पुढील काही दिवस पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra weather update: विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यासह मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वातावरणातील हा बदल दिसून येऊ शकतो.
Feb 23, 2024, 07:21 AM ISTपावसात भिजतच करावं लागणार गणेश विसर्जन; पुढील 24 तास महत्वाचे, 'या' भागासाठी हवामान खात्याचा अलर्ट
पावसात भिजतच बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. कारण हवामान खात्याने मुसळधार पावासाचा इशारा दिला आहे.
Sep 28, 2023, 03:30 PM ISTमराठवाड्यात येत्या 4 ते 5 दिवसांत पावसाचा इशारा; नागपुरात जनजीवन विस्कळीत
Rain alert in Marathwada for next 4 to 5 days
Sep 23, 2023, 04:30 PM IST