rain update

ICC Women's World Cup 2025: पावसामुळे फायनल सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार ट्रॉफी? जाणून घ्या नियम

ICC Women's World Cup 2025: पावसामुळे फायनल सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार ट्रॉफी? जाणून घ्या नियम

ICC Women's World Cup Final 2025: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषक अंतिम सामना रविवारी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल. सामन्याच्या दिवशी आणि राखीव दिवशी दोन्ही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.  

Nov 1, 2025, 03:58 PM IST
Chance Of Rain Mumbai Today

अवकाळी पावसाच्या सरी कोसळणार

Chance Of Rain Mumbai Today

Oct 29, 2025, 01:40 PM IST
IND-W vs PAK-W : भारत-पाक सामना होणारच नाही? World Cup आधीच वाजली ‘धोक्याची घंटा’

IND-W vs PAK-W : भारत-पाक सामना होणारच नाही? World Cup आधीच वाजली ‘धोक्याची घंटा’

India Women vs Pakistan Women: भारत आणि पाकिस्तान हे 2025 महिला विश्वचषकातील लीग स्टेज सामन्यात रविवार, 5 ऑक्टोबर रोजी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर एकमेकांसमोर येतील. पण या सामन्याच्या आधीच  ‘धोक्याची घंटा’ वाजली आहे.   

Oct 5, 2025, 08:00 AM IST
Chandrapur Parbhani Jalna Heavy Rainfall Begins After Interval

राज्यात विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार कमबॅक

Chandrapur Parbhani Jalna Heavy Rainfall Begins After Interval

Sep 14, 2025, 12:55 PM IST
Navi Mumbai Rain Update Water Lodging in Industrial Area

VIDEO| नवी मुंबईतील औद्योगिक वसाहतीत पाणी

Navi Mumbai Rain Update Water Lodging in Industrial Area

Aug 19, 2025, 06:10 PM IST
दु:खाची ढगफुटी! मराठवाड्यात 1 लाख 11 हजार 420.55 हेक्टरवरील शेतीचं नुकसान, शेतकऱ्याने फोडला हंबरडा

दु:खाची ढगफुटी! मराठवाड्यात 1 लाख 11 हजार 420.55 हेक्टरवरील शेतीचं नुकसान, शेतकऱ्याने फोडला हंबरडा

धाराशिव, यवतमाळ, अकोला, बीडमध्ये अतिवृष्टीमुळे पिक अक्षरक्षा आडवी झाली आहेत.   

Aug 18, 2025, 09:22 PM IST
School Holiday: ठाण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, पावसाचा रेड अलर्ट जारी

School Holiday: ठाण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, पावसाचा रेड अलर्ट जारी

School Holiday on Tuesday: हवामान खात्याने मुंबई, रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील 48 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर पुढील 24 तासांत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.   

Aug 18, 2025, 04:28 PM IST
स्वर्गाहून सुंदर पर्वतीय राज्यांमध्ये ढगफुटीसम पावसानं विध्वंस; PHOTO धडकी भरवणारे

स्वर्गाहून सुंदर पर्वतीय राज्यांमध्ये ढगफुटीसम पावसानं विध्वंस; PHOTO धडकी भरवणारे

Heavy Rain flood himachal uttarakhand jammu kashmir: नद्यांनी धारण केलं रौद्र रुप, उत्तर भारतीय राज्यांमध्ये पावसाचं थैमान. फोटोंमध्ये स्पष्ट दिसतंय विध्वंसाचं रुप...   

Jun 30, 2025, 09:36 AM IST
सतर्क राहा! अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होणार; मच्छीमारांना सावधगिरीचं आवाहन

सतर्क राहा! अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होणार; मच्छीमारांना सावधगिरीचं आवाहन

मुख्यमंत्री कार्यालयाने अऱबी समुद्र खवळण्याची शक्यता असून, मच्छिमारांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.   

May 20, 2025, 10:26 PM IST
Rain Update : परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला, आता ढगफुटीचा पाऊस, IMD कडून या जिल्ह्यांना अलर्ट

Rain Update : परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला, आता ढगफुटीचा पाऊस, IMD कडून या जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. अशातच आज पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.

Oct 13, 2024, 05:05 PM IST
Kal river in Raigad has crossed the danger level Raigad Rain Update

Raigad Rain Update: रायगडमधील काळ नदीनं धोक्याची पातळी ओलांडली

Kal river in Raigad has crossed the danger level Raigad Rain Update

Aug 4, 2024, 12:00 PM IST
Schools Closed: उद्या कोणकोणत्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर? मुलांना शाळेत पाठवण्याआधी वाचा

Schools Closed: उद्या कोणकोणत्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर? मुलांना शाळेत पाठवण्याआधी वाचा

Schools Closed: मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपलेलं असताना अनेक जिल्ह्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसंच जर महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.   

Jul 25, 2024, 08:39 PM IST
Rain Alert: पालकांसाठी महत्त्वाची बातमी! ठाण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर

Rain Alert: पालकांसाठी महत्त्वाची बातमी! ठाण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर

Schools Closed in Thane: अतिवृष्टीमुळे ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने पहिली ते 12 वी पर्यंतच्या सर्व माध्यमांना सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत.   

Jul 25, 2024, 06:48 PM IST
मुंबई, ठाण्यात पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा; सतर्क राहण्याच्या सूचना

मुंबई, ठाण्यात पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा; सतर्क राहण्याच्या सूचना

Monsoon Update: मुंबईसह (Mumbai) पुणे (Pune), ठाणे (Thane) आणि इतर जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपलं आहे. दरम्यान उद्याही मुसळधार पाऊस (Heavy Rain) कायम राहण्याची शक्यता असून हवामान विभागाने (IMD) इशारा दिला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.   

Jul 25, 2024, 05:59 PM IST