rain

पाऊस झाला आता आरोप-प्रत्यारोप मुसळधार

मुंबईत मंगळवारी निर्माण झालेल्या जलसंकटावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. 

Aug 30, 2017, 03:10 PM IST

पावसानं पोलिसांचीही तारांबळ, रात्रभर पाण्यातच

मुंबईला काल मुसळधार पावसानं झोडपून काढलं. यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं होते. लोकं पाण्यातून रस्ता काढत चालले होते. यावेळी पुरातून पोलीस स्टेशनही सुटली नाहीत.

Aug 30, 2017, 01:32 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी ते चार तरुण ठरले देवदूत!

चार तरुणांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वे मार्गावर होणारा मोठी दुर्घटना टळलीय.

Aug 30, 2017, 01:26 PM IST

नालासोपारा सलग दुसऱ्या दिवशीही जलमय

आज दुसऱ्या दिवशीही नालासोपारा जलमय असलेला पाहायला मिळतोय.

Aug 30, 2017, 01:20 PM IST

मध्य, हार्बर रेल्वे २४ तासानंतर रखडलेलीच

 पावसाने विश्रांती घेतली असली तरी मुंबईकरांचे हाल कमी होताना दिसत नाही. सकाळी रेल्वे सेवा धिम्यागतीने सुरु झाली. मात्र, काही तासातच ठप्प पडलेय.  

Aug 30, 2017, 01:19 PM IST

ज्येष्ठ नागरिक माधव वैद्य पावसात बेपत्ता

मंगळवारच्या पावसात अनेक जण अडकले होते... काही जण अद्यापही घरी परतलेले नाहीत.

Aug 30, 2017, 12:50 PM IST

मुंबईची हतबलता... आणि मुंबईकरांची माणुसकी!

मुंबईकरांसाठी 29 ऑगस्टचा मंगळवार पावसाचं विघ्न घेऊन आला. 26 जुलैची आठवण करून देणाऱ्या पावसात संपूर्ण मुंबई पुन्हा एकदा पाण्याखाली बुडाली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद पडल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. करोडो रूपये खर्च करून केलेली नालेसफाई आणि मुंबई तुंबणार नाही, हे सत्ताधाऱ्यांचे दावेदेखील या पावसात वाहून गेले.

Aug 30, 2017, 12:41 PM IST

दुरांतो अपघात : दुसऱ्या दिवशीही लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द, काही वळवल्यात

आसनगाव  येथे दुरांतो एक्स्प्रेसचे डब्बे  घसरल्याने आज दुसऱ्या  दिवशीही मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Aug 30, 2017, 10:59 AM IST