rain

महाराष्ट्रामध्ये एक दोन दिवसांत रिमझीम पाऊस

दुष्काळाचा प्रचंड मार सहन करत असलेल्या महाराष्ट्रामध्ये येत्या एक दोन दिवसांत रिमझीम पाऊस पडेल असा अंदाज, भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे.

May 31, 2016, 09:02 AM IST

२ दिवसात पावसाचं आगमन होण्याची शक्यता

२ दिवसात पावसाचं आगमन होण्याची शक्यता

May 30, 2016, 09:06 PM IST

मुसळधार पावसानंतरही उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई

मुसळधार पावसानंतरही उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई

May 28, 2016, 10:10 PM IST

भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे होणार अमरावतीकरांना त्रास

भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे होणार अमरावतीकरांना त्रास

May 27, 2016, 09:40 PM IST

मुंबई पुन्हा तुंबणार ?

मुंबई पुन्हा तुंबणार ?

May 26, 2016, 10:17 PM IST

सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार - स्कायमेट

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज 'स्कायमेट' या हवामानविषयक कंपनीने अंदाज व्यक्त केला आहे. यंदा 109 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. 

May 24, 2016, 05:12 PM IST

पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड मधला तो पूल काढणार

पावसाळ्यात  पिंपरी-चिंचवड मधला तो पूल काढणार

May 23, 2016, 08:46 PM IST

पावसाळ्याआधी रेल्वेचं जोरदार काम

पावसाळ्याआधी रेल्वेचं जोरदार काम

May 22, 2016, 10:00 PM IST

आसाममध्ये जोरदार पावसानंतर भूस्खलनाने १० ठार

आसाम आणि अरुणाचल प्रदेशात अनेक ठिकांणी गेल्या तीन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. याचा परिणाम जनजीवनावर झालाय. पावसाने अनेक ठिकाणी भूस्खलन झालेय. यात १० जणांना आपला जीव गमवावा लागलाय.

May 19, 2016, 03:43 PM IST

गडचिरोलीत वादळी वाऱ्यासह पाऊस

गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात काल वादळी वा-यासह पावसानं हजेरी लावली. यामुळे लोकांना उन्हापासून जरी थोडा दिलासा मिळाला असला तरी वादळी वा-यांनी अनेक घरांचं नुकसान केलंय. 

May 19, 2016, 07:43 AM IST

मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल

गेले अनेक महिने ज्याची अख्खा भारत चातकासारखी वाट बघतो, तो अखेर आलाय. होय...मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल झालाय. 

May 18, 2016, 07:23 PM IST

मान्सूनची प्रतिक्षा वाढणार

मान्सूनचं केरळमधलं आगमन काहीसं लांबण्याचा अंदाज आता भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.

May 15, 2016, 04:21 PM IST

मान्सूनची प्रतिक्षा वाढणार

मान्सूनची प्रतिक्षा वाढणार

May 15, 2016, 02:53 PM IST

यवतमाळमध्ये सलग १० दिवस पाऊस, जनजीवन विस्कळीत

यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून दररोज अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह बरसत असल्यानं ग्रामीण भागातलं जनजीवन विस्कळीत झालंय. 

May 13, 2016, 11:33 PM IST