अवकाळी पावसामुळे 5 हजार कोंबड्यांचा मृत्यू
अवकाळी पावसामुळे 5 हजार कोंबड्यांचा मृत्यू
May 6, 2016, 08:00 PM ISTकुंभमेळ्यात मंडप पडल्यानं 5 ठार
उज्जैनमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यामध्ये पावसान हजेरी लावली आहे.
May 5, 2016, 07:16 PM ISTपाऊस केरळात मे अखेर धडकणार
यंदा सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, अशी आशा केंद्र सरकारने व्यक्त केलेय. केरळात मे अखेरपर्यंत पाऊस दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
May 5, 2016, 09:25 AM ISTअरुणाचल प्रदेशात दरड कोसळून १६ मजूर ठार
अरुणाचल प्रदेशच्या तवांग जिल्ह्यात दरड कोसळून १६ मजूर ठार झालेत. तवांगपासून जवळ असलेल्या फामला गावात आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
Apr 22, 2016, 02:57 PM IST10 जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता
10 जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता
Apr 17, 2016, 02:22 PM ISTयंदा बळीराजा सुखावणार, देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस
स्कामेट या खासगी संस्थे पाठोपाठ सरकारी हवामान विभागाने ही बळीराजाला सुखद बातमी दिली आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. मात्र चालू वर्षात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
Apr 12, 2016, 08:36 PM ISTसांगलीत अवकाळी पावसाच्या सरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2016, 07:46 PM ISTमुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाच्या तुरळक सरी
Apr 5, 2016, 09:53 AM ISTमुंबई उपनगरात पावसाच्या हलक्या सरी, पश्चिम रेल्वे विस्कळीत
मालाड, दहीसर, बोरिवली परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्यात. याचा फटका पश्चिम रेल्वेला बसलाय. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Apr 5, 2016, 08:31 AM ISTबिहारमध्ये पैशांचा पाऊस, १० लाखांच्या नोटा हवेत
पैशांच्या लुटीची बातमी तर तुम्ही नेहमीच वाचता, मात्र जहानाबादमध्ये पैशांचा पाऊस पडला, जवळ-जवळ १० लाख रूपयांचा. एका युवकाने आपल्या पिशवीतून एक-एक नोट हवेत उडवली. या नोटा लुटण्यासाठी आजूबाजूच्या लोकांमध्ये झुंबड उडाली. यानंतर ५०० रूपयाचा या नोटा घेऊन लोक दिसेनासे झाले.
Mar 28, 2016, 01:04 PM IST