rain

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, शेतकरी चिंतेत

राज्यभरात अचानक झालेल्या अवकाळी पावसानं बळीराजासमोर नवं संकट उभं राहीलंय. काल दुपारपासून नाशिक, पुणे, मुंबई, ठाण्याच्या विविध भागात मोठ्याप्रमाणात पाऊस झालाय. 

Nov 23, 2015, 10:54 AM IST

मुंबई, ठाण्यात रिमझिम पावसाची हजेरी!

लोकांना घामाच्या धारांत भिजवणारं ऊन जरासं बाजुला सारून पावसानं आज दुपारी पुन्हा एकदा हजेरी लावली. महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पनवेल, पेण, रायगड या ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरींनी नागरिकांना सुखद धक्का दिला.

Nov 21, 2015, 06:24 PM IST

चेन्नई, पाँडेचरी किनारपट्टीवर चक्रीवादळाची भीती, समुद्र किनाऱ्यांवर हाय अलर्ट

पाँडेचरीच्या समुद्रकिनाऱ्या नजिक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळं आज दिवसभरात पाँडेचरी तसंच चेन्नई आणि लगतच्या पट्ट्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यावेळी वादळाचा अंदाजही वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे मच्छिमारांनी शक्यतो समुद्रात जाणं टाळावं असा इशाराही देण्यात आलाय. 

Nov 9, 2015, 01:05 PM IST

चांगल्या पावसामुळे चारा छावण्यांची गरज नाही, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

चांगल्या पावसामुळे चारा छावण्यांची गरज नाही, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

Oct 24, 2015, 05:40 PM IST

कोकण किनारपट्टीवर पावसाचा इशारा

कोकण किनारपट्टीवर पावसाचा इशारा

Oct 9, 2015, 02:17 PM IST

परतीच्या पावसानं भाजीपाल्याला नुकसान, भाव कडाडले

परतीच्या पावसानं भाजीपाल्याला नुकसान, भाव कडाडले

Oct 7, 2015, 01:10 PM IST