rain

सावधान : राज्यात अवकाळी पाऊस; रोगांसाठी पोषक वातावरण

गेल्या 4 दिवसांपासून राज्यातलं हवामान बिघडलंय. अनेक ठिकाणी पाऊस होतोय तर अनेक ठिकाणी ढगाळ हवा आहे. हे वातावरण डेंग्यूसाठी घातक आहे. लक्षद्वीप बेटापासून दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या थरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाऊस आणि ढगाळ वातावरण आणखी दोन-ते तीन दिवस कायम राहील अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलीय. 

Nov 15, 2014, 10:35 AM IST

राज्यातील हवामान बिघडलं, कोकणात पाऊस

गेल्या चार दिवसांपासून राज्यातलं हवामान बिघडलंय. अनेक ठिकाणी पाऊस होतोय. कोकणात पावसाने दोन दिवस मुक्काम ठोकलाय. तर अनेक ठिकाणी ढगाळ हवा आहे.

Nov 14, 2014, 08:06 PM IST

मुंबईकरांसाठी खुशखबर : पाण्याची चिंता मिटली

पाण्याची चिंता मिटली

Aug 5, 2014, 09:24 AM IST

पावसाचे थैमान

Jul 31, 2014, 01:26 PM IST

उत्तराखंडमध्ये ढगफुटी, गुजरात, आसाममध्ये पूर

उत्तर उत्तराखंडमधील तेहरी जिल्ह्यात आज सकाळी ढगफुटी झाले. या ढगफुटीमुळे चार जणांचा बळी गेलाय. तर गुजरात आणि आसाममध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.

Jul 31, 2014, 10:34 AM IST