माळीण गावातील बचाव कार्याची स्थिती
Jul 31, 2014, 09:47 AM ISTकोकण-नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, पेण-खेडात पुराचे पाणी
गेल्या तीन दिवसांपासून कोकणात पावसाच जोर वाढलेला दिसत असून संततधार सुरुच आहे. खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलाय. या पुराचे पाणी खेडशहरात घुसले आहे. तर नाशिकमध्ये दोन दिवसांपासून पावसाचा मुक्काम आहे. येथील धरणं भरलीत.
Jul 31, 2014, 09:32 AM ISTमुंबईत पावसाचा जोर, मध्य-हार्बर रेल्वे उशिरा
मुंबई आणि उपनगरांत पुन्हा पावसाचा जोर वाढलाय. पावसाचा मुंबई लोकलला फटका बसला आहे. मध्ये आणि हार्बर रेल्वे १० ते १५ मिनिटे उशिरांने धावत आहे. तर डहाणू येथे पावसाच कहर सुरु आहे. धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आल्याने पूर परिस्थिती आहे.
Jul 31, 2014, 09:16 AM ISTUPDATE माळीण गाव : मृतांचा आकडा 60 वर, राज्यसरकारकडून मदत जाहीर
गावातलं मदतकार्य केवळ 45 टक्केच पूर्ण झालंय. त्यामुळं अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अजून 48 तास लागणार असल्याची माहिती एनडीआरएफचे कमांडर आलोक अवस्थी यांनी दिलीय. ढिगा-याखाली अडकलेले मृतदेह आता कुजू लागले आहेत. त्यामुळं एनडीआरएफसमोरचे आव्हान अधिकच बिकट होत चाललंय.
Jul 31, 2014, 08:12 AM ISTनेमकी का आणि कशी कोसळते दरड...
Jul 30, 2014, 09:25 PM ISTएक्स्लुझिव्ह : गाडल्या गेलेल्या माळीण गावची पहिली दृश्यं...
गाडल्या गेलेल्या माळीण गावची पहिली दृश्यं...
Jul 30, 2014, 06:05 PM ISTगाडलं गेलं माळीण गाव; 160 जण ढिगाऱ्याखाली
Jul 30, 2014, 06:04 PM ISTपाहा, कुठे आहे हे माळीण गाव... 'थ्री डी ग्राफिक्स'मधून!
Jul 30, 2014, 06:03 PM ISTमुख्यमंत्र्यांनी घेतली गाडलेल्या माळीण गावाकडे धाव
Jul 30, 2014, 06:02 PM ISTपुण्यातलं माळीण गाव... कालचं आणि आजचं!
Jul 30, 2014, 03:28 PM ISTअसं होतं माळीण गाव. जि. पुणे
Jul 30, 2014, 01:43 PM ISTअपडेट : माळीण गाव ढिगाऱ्याखाली, 160 दबल्याची भीती
पुण्यातील आंबेगावमधील माळीण गाव पहाटे गाढ झोपेत असताना डोंगराचा एक अख्खा भाग कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. येथील ५० ते ६० घरांचे अख्यं गाव डोंगराखाली गाढले गेले. या मोठ्या दुर्घनेतील दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.
Jul 30, 2014, 01:04 PM ISTराज्यात पावसाचा तडाखा, माळीण गावावर डोंगर कोसळून ६० घरे गाडली
राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा नाशिक, पुणे, ठाणे आदी जिल्ह्यांना तडाखा बसला आहे. पुणे जिल्ह्यात आंबेगाव येथील माळीण गावावर अख्खा डोंगर कोसळल्याने ५० ते ६० घरे गाडली गेलीत. मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. तर नाशिकमध्ये पाथर्डी येथे इमारतीचा एक भाग कोसळलाय. तर माळशेज घाट आणि कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे.
Jul 30, 2014, 12:10 PM ISTराज्यात मुसळधार पावसाचा तडाखा : डोंगर खचला, नद्यांना पूर
Jul 30, 2014, 10:11 AM ISTमराठवाड्यावर वरुण राजा रुसला, परळी वीज निर्मितीवर संकट
राज्यात सर्वदूर पाऊस असताना मराठवाडा मात्र दुष्काळाच्या खाईत होरपळतोय. त्यामुळे परळी वीज निर्मिती केंद्र दोन दिवसांत बंद होण्याची भीती आहे.
Jul 30, 2014, 07:52 AM IST