rain

नाशिकमध्ये वर्षातली सर्वात मोठी गारपीट, साचला ६ इंचाचा बर्फाचा थर

नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात गारपीट झालीय. वडांगळी परिसरात तर गारपीटीनं अक्षरशः कहर केलाय. गारांचा चक्क सहा इंचांचा थर साचलाय.

Mar 14, 2015, 02:02 PM IST

महाराष्ट्रात रविवारपर्यंत पुन्हा पाऊस पडणार

महाराष्ट्रात रविवारपर्यंत पुन्हा पाऊस पडणार

Mar 11, 2015, 02:08 PM IST

कोकणसह, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात अनेक ठिकांनी गडगडाटसह पाऊस पडला. काही ठिकाणी वादळाने झाडांची पडझड झाली. तर सांगलीत विजांचा कडकडाटासह वादळी पाऊस झाला.

Mar 10, 2015, 09:55 PM IST

दुष्काळ, अवकाळी पाऊस मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक, कामकाज बंद

दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपीट या मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी यामध्ये जोरदार खडाजंगी होत, गोंधळ होत अखेर विधानपरिषदेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालं.

Mar 10, 2015, 07:17 PM IST

राज्यात पुन्हा संकट, गारांसह पावसाची शक्यता

राज्यात मुंबईसह कोकण, नाशिकमध्ये अवेळी पाऊस कोसळला. यामुळे शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. आंबा, द्राक्ष आदी पिकांचे मोठे नुकसान झालेत. पुढील तीन दिवस पुन्हा गारांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागने वर्तविला आहे.

Mar 4, 2015, 08:29 PM IST

अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान

राज्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला आहे. खानदेश, मराठवाड्यासह कोकणातही अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला आहे. 

Mar 1, 2015, 11:47 AM IST

महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा दणका

महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा दणका

Feb 28, 2015, 08:10 PM IST

पुन्हा अवकाळी पाऊस; स्वाईन फ्लू फैलावण्याची भीती

मार्च महिन्याला सुरुवात होतेय. त्यामुळे आता खरं तर उकाड्याचं वातावरण असायला हवं. मात्र, आज दुपारपासून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसलं. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी अशा अनेक भागांत पावसानं हजेरीही लावली. यामुळे पिकांचं तर नुकसान होईलच शिवाय स्वाईन फ्लूही फैलावण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Feb 28, 2015, 07:39 PM IST