Dudhsagar Waterfalls: विकेंडला दूधसागर धबधब्याला जाताय? आधी 'हा' Video पाहाच!
Dudhsagar Waterfalls Treking: दूधसागर धबधबा पाहायला निघालेल्या शेकडो पर्यटकांना रविवारी पश्चातापाचा सामना करावा लागला. एवढी गर्दी की पाय ठेवायला जागा नाही.
Jul 16, 2023, 09:03 PM ISTBudhaditya Rajyog 2023 : सूर्याच्या गोचरमुळे तयार झाला बुधादित्य राजयोग; 'या' राशींवर होणार धनवर्षाव
Budhaditya Rajyog 2023 : 16 जुलै रोजी पहाटेच सूर्य देवाने कर्क राशीत प्रवेश केलाय. सूर्य आणि बुध ज्यावेळी एका राशीमध्ये एकत्र येतात त्यावेळी बुधादित्य राजयोग तयार होतो. अनेक चांगले परिणाम मिळतात. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Jul 16, 2023, 07:32 PM ISTपावसात कपडे सुकत नाहीयेत? वापरा या 5 सोप्या ट्रिक
पावसाळ्यात सर्व घरांमध्ये ओले कपडे कसे सुकवायचे याची फार चिंता असते. जाणून घ्या काही सोप्या ट्रिक
Jul 14, 2023, 03:23 PM ISTDelhi Floods : सर्वोच्च न्यायालय ते राजघाट; दिल्ली गेली पाण्याखाली...
Delhi Floods : दिल्लीच्या महत्त्वाच्या भागापासून ते अगदी लाल किल्ल्यापर्यंतचा परिसर जलमय झाल्याचं वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये पाहायला मिळत आहे.
Jul 14, 2023, 12:34 PM ISTMonsoon | शेतकऱ्यांसाठी खुशखबर, राज्यात पावसाचा जोर वाढणार
Good news for farmer heavy rain in Maharashtra
Jul 12, 2023, 10:40 PM ISTखेळण्यातील गाड्यांप्रमाणे कार वाहून गेल्या; मनालीमधील निसर्गाचं रौद्ररुप दाखवणारा VIDEO व्हायरल
Himachal Pradesh Rain: पावसाने सध्या अनेक राज्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. दिल्ली (Delhi), पंजाब (Punjab), जम्मू काश्मीरसह (Jammu Kashmir) हिमाचल प्रदेशलाही (Himachal Pradesh) पावसाने झोडपलं आहे. हिमालच प्रदेशातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाले असून पर्यटकांचं आवडतं ठिकाण असणाऱ्या या ठिकाणचे व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील.
Jul 9, 2023, 05:18 PM IST
राजधानी दिल्ली तुंबली, पावसाने मोडला 41 वर्षांचा रेकॉर्ड; CM केजरीवालांनी केल्या मंत्री-अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
Delhi Rain: दिल्लीत (Delhi) तब्बल 41 वर्षांनी रेकॉर्डब्रेक पाऊस (Rain) झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असल्याने लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशात दिल्ली सरकारने (Delhi Government) सर्व विभागाचे अधिकारी आणि मंत्र्यांची सुट्टी रद्द केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी अधिकाऱ्यांना मैदानात उतरत परिस्थिती पाहण्याचा आदेश दिला आहे.
Jul 9, 2023, 12:55 PM IST
Sharad Pawar: 'ना थका हूँ ना हारा हूँ', शरद पवारांना पुन्हा पावसाचा आशीर्वाद; सुप्रिया सुळे म्हणतात...
Supriya sule emotional post: कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शरद पवार (Sharad Pawar) यांची जाहीर सभा घेणार आहेत. त्याआधी पावसाने हजेरी लावली. कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असताना पावसाने हजेरी लावली.
Jul 8, 2023, 03:38 PM ISTDam Water । राज्यात चांगला पाऊस, धरणातील पाणीसाठा वाढला
आता बातमी मुंबईकरांना दिलासा देणारी. मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांत दररोज सरासरी पाऊस पडतोय. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा हळूहळू वाढू लागला. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सातही धरणांत सध्या २ लाख ६४ हजार ६५७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला असून हा पाणीसाठा 76 दिवस पुरेल एवढा आहे.. दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच मुंबईकरांची पाणीकपातीपासून सुटका होणार आहे.
Jul 7, 2023, 10:30 AM ISTअरे हा उंदीर आहे की माणूस? भरपावसात स्टाईलमध्ये करतोय आंघोळ
Raat Bathing in Rain Viral Video: एखादा माणूस आंघोळ करताना ज्याप्रमाणे चेहरा धुवतो,तसाच हा उंदीर करताना दिसतोय. तुम्ही याबद्दल फक्त ऐकलं असतं तर कदाचित यावर विश्वास ठेवला नसता. पण व्हिडीओच समोर आल्याने आता लोक अचंबित झाले आहेत.
Jul 6, 2023, 08:35 PM ISTऐन पावसात अचानक जमीनीतून धूर निघतोय, दगड भाजून काळे पडलेत आणि... हिंगोली येथील गूढ प्रकार
राज्यभरात पावासाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वत्र वातावरण थंड झाले आहे. हिंगोलीत जमीन मात्र अचानक तापली आहे.
Jul 5, 2023, 09:05 PM ISTपावसात भिजलेले बूट घरच्याघरी लवकरात लवकर सुकवायचे आहेत? 'या' 3 गोष्टी ट्राय कराच
Monsoon Tips How to Dry Shoes at Home: आपल्यापैकी अनेकांना पावसाळ्यामध्ये जाणवणाऱ्या दैनंदिन आयुष्यातील समस्यांपैकी महत्त्वाची समस्या म्हणजे ओले बूट. एकदा का बूट ओले झाले की ते लवकरच सुकत नाहीत. मात्र बूट सुकवण्याच्या 3 सोप्या पद्धतींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Jul 5, 2023, 03:59 PM ISTRain Diseases । मुंबईत पावसाळी आजाराचा पहिला बळी
Mumbai First Casualty In Nair Hospital From Rain Diseases
Jul 4, 2023, 10:20 AM ISTRain News । कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा इशारा
IMD Alert Next Five Days Of Heavy Rainfall In Maharashtra
Jul 4, 2023, 10:15 AM ISTवीकेंडसाठी मुंबईपासून 80 किमी अंतरावरील 10 सर्वात सुंदर ठिकाणे
वीकेंडसाठी मुंबईपासून 80 किमी अंतरावरील 10 सर्वात सुंदर ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. याठिकाणी निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळेल. लँडस्केप्स, धबधबे आणि ट्रेकिंग ट्रेल्ससाठी लोणावळा ओळखले जाते. मुंबई आणि पुण्यापासून जवळ आहे. सुंदर समुद्रकिनारा, ऐतिहासिक किल्ला आणि धबधबे पाहायला मिळतात. रायगड जिल्हयातील अलिबाग हे किनारपट्टीचे शहर. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. येथे भाऊचा धक्क्यावरुन बोटीनेही जाऊ शकता.
Jul 1, 2023, 03:20 PM IST