Rain Diseases । मुंबईत पावसाळी आजाराचा पहिला बळी
Mumbai First Casualty In Nair Hospital From Rain Diseases
Jul 4, 2023, 10:20 AM ISTRain News । कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा इशारा
IMD Alert Next Five Days Of Heavy Rainfall In Maharashtra
Jul 4, 2023, 10:15 AM ISTवीकेंडसाठी मुंबईपासून 80 किमी अंतरावरील 10 सर्वात सुंदर ठिकाणे
वीकेंडसाठी मुंबईपासून 80 किमी अंतरावरील 10 सर्वात सुंदर ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. याठिकाणी निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळेल. लँडस्केप्स, धबधबे आणि ट्रेकिंग ट्रेल्ससाठी लोणावळा ओळखले जाते. मुंबई आणि पुण्यापासून जवळ आहे. सुंदर समुद्रकिनारा, ऐतिहासिक किल्ला आणि धबधबे पाहायला मिळतात. रायगड जिल्हयातील अलिबाग हे किनारपट्टीचे शहर. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. येथे भाऊचा धक्क्यावरुन बोटीनेही जाऊ शकता.
Jul 1, 2023, 03:20 PM ISTMonsoon Update | जून महिन्याच्या अखेरीस 53.4 टक्के पाऊस, 5.25 लाख हेक्टरवर पेरण्या
53.4 percent rain in June
Jun 30, 2023, 04:45 PM ISTAmravati Rain | अमरावती जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा, गेल्या चार दिवसांपासून पाऊस नाही
Maharashtra rain video No Rain in Amravati Report
Jun 30, 2023, 10:05 AM ISTपावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला होतोय? मग वेळीच करा 'हे' घरगुती उपाय
Home Remedies for Cough and Cold : पावसाळ्याला सुरुवात झाली की सर्दी, खोकला अशा तक्रारी घराघरांमध्ये सुरू होतात. सर्दी-खोकला झाल्यानंतर लगेच औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपाय नक्की ट्राय करा...
Jun 29, 2023, 04:45 PM IST
मुंबई - गोवा महामार्ग रस्ता खचला; मुंबईसह वसई -विरारमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, ठाण्यात विक्रमी पाऊस
Maharashtra Weather Updates : राज्यात आठवडाभरात पाऊस सक्रीय असला तरी 11 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. मात्र, मुंबईसह ठाणे वसई, विरारमध्ये मात्र पावसाची जोरदार बॅटिंग करत आहे. ठाणे शहरात बुधवारी विक्रमी पाऊस झाला आहे. तर मुंबई - गोवा महामार्गावर पहिल्याच पावसात रस्ता खचला आहे.
Jun 29, 2023, 11:53 AM ISTRain Update | विरारमध्ये अनेक रहिवासी संकुलं पाण्याखाली; प्रशासन आता कुठंय?
विरारमधील नागरिकांना सुरुवातीच्याच पावसामुळं मनस्ताप. पावसामुळं नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Jun 29, 2023, 10:25 AM ISTपावसाळ्यात एकदम फिट राहायचं? तर 'या' गोष्टी टाळा
Monsoon Health Tips : पावसाळा सुरु झाला की आरोग्य जपण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोकाही इतर ऋतुच्या तुलनेत जास्त असतो. त्यामुळे खाण्याबाबत गाफील राहू नका. दिल्ली, मुंबईसह अनेक राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. या ऋतूत डेंग्यू, मलेरियासारखे आजार फैलावतात. पावसाळ्यात एकदम फिट राहायचं असेल तर काही टिप्स फॉलो करा.
Jun 29, 2023, 08:46 AM ISTपावसात फोन भिजला किंवा पाण्यात पडला तर?, 'हे' काम करा आधी
How to keep smartphone safe during rain : आजकाल जवळपास सगळेच स्मार्टफोन वापरत आहेत. ते मोबाईल फोनशिवाय राहू शकत नाहीत. आता पावसाळा सुरु झाला आहे. पावसाच तुमचा मोबाईल भिजला किंवा पाण्यात पडला तर तुम्हाला टेन्शन येते. लागली मोबाईलची वाट, अशीच प्रथम प्रतिक्रिया येते. पण तुम्हा घाबरुन जाऊ नका. काही सोप्या टिप्स वापरल्या आणि थोडीशी काळजी घेतली तरी नवीन खरेदी करण्याची गरज नाही.
Jun 28, 2023, 03:19 PM ISTMonsoon Update | कळव्यात तलावातील मासे आणि कासव रस्त्यावर, नालेसफाईची पोलखोल
Monsoon Update Kalva Drainage Cleaning Fish Tortoise on Road
Jun 28, 2023, 03:15 PM ISTमुंबईत 'या' ठिकाणी भरले पाणी, 2 फुट पाणी साचल्याने रस्ता वाहतुकीच्या मार्गात बदल
Mumbai Rain Update: मुंबईमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले आहे. अंधेरी सबवेमध्ये दोन फुटापर्यंत साचल्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
Jun 28, 2023, 01:53 PM ISTMonsoon Update । राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
IMD Orange Alert For Next Five Days In Various Parts Of Maharashtra
Jun 28, 2023, 09:00 AM ISTMaharashtra Monsoon News: पुढील 5 दिवस महत्त्वाचे; राज्यातील 'या' भागांना IMD कडून अलर्ट जारी!
Maharashtra Monsoon News: येत्या 4 ते 5 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता आहे आणि येत्या काही दिवसांत मुसळधार पावसासाठी ऑरेंज (Orange alert) आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Jun 27, 2023, 09:40 PM ISTमुंबईसह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार?, घराबाहेर पडताना काळजी घ्या
Monsoon Update : संपूर्ण राज्यात आता मान्सून सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यत आहे. मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार असा इशारा देताना हवामान विभागाने ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि सातारा या भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Jun 27, 2023, 02:15 PM IST