Biparjoy Cyclone | मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, रत्नागिरीत सतर्कतेचा इशारा
Weather Department issues alert on the background of Biparjoy Cyclone
Jun 12, 2023, 05:05 PM ISTMonsoon Updates | मुंबईकर घराबाहेर पडताना छत्री घ्यायला विसरु नका
Mumbai Alert Rainfall With Lightning And Hightide In Evening
Jun 12, 2023, 10:10 AM ISTCyclone Biporjoy | बिपरजॉय चक्रिवादळ नेमकं कोणत्या दिशेला चाललंय? पाहा ...
Cyclone Biporjoy To Get More Intense IMD Alert
Jun 12, 2023, 09:05 AM ISTCyclone Biparjoy to Become An Extremely Severe in Next 24 Hours
Cyclone Biparjoy to Become An Extremely Severe in Next 24 Hours
Jun 11, 2023, 07:00 PM ISTRain News : पावसाने राज्यातील 7 जिल्ह्यांना झोडपले, वादळाचा तडाखा; झाड कोसळून महिलेचा मृत्यू
Rain In Maharashtra : राज्यात काल वादळी पावसाचा तडाखा दिसून आला. चंद्रपुरात वळिवाच्या पावसाने हजेरी लावली. यावेळी झालेल्या वादळाने झाड कोसळून एका महिलाचा मृत्यू झाला. तर परभणीच्या गंगाखेड, मानवत, सेलू तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. तर बिपरजॉय चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड येथील समुद्रात लाटा उसळल्या होत्या.
Jun 11, 2023, 07:44 AM ISTWTC Final : रद्द होणार WTC ची फायनल? पाऊस नव्हे तर या कारणाने सामना रद्द होण्याची शक्यता
WTC Final : इंग्लंडमध्ये होणारा हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना रद्द होण्याची शक्यता आहे. हा सामना रद्द होण्यामागे पाऊस नसून वेगळं कारण असल्याचं समोर आलंय.
Jun 7, 2023, 08:07 PM ISTMonsoon Alert | वादळी वाऱ्यांचा अलर्ट, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
Fishermen warned to avoid sea on the background of storm
Jun 6, 2023, 07:05 PM ISTराज्यात अनेक भागात वळिवाच्या पावसाचा इशारा, पुढील दोन ते तीन दिवस महत्त्वाचे
Weather Updates in Maharashtra: राज्यात मान्सूनचे आगमन लांबलं असलं तरी आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वळिवाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहील.
Jun 6, 2023, 10:24 AM ISTMaharashtra Rain : अरबी समुद्रात चक्रीवादळ? मुंबई, ठाण्यासह कोकणात कोसळणार पाऊस!
Maharashtra Rain 2023 : रविवार महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. काही ठिकाणी वादळी वारे व मुसळधार पावसामुळे आर्थिक नुकसान झाले. त्यातच आता हवामान विभागाकडून अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Jun 5, 2023, 09:39 AM ISTशेतात काम करत असतानाच मृत्यूने गाठले; पाऊस सुरु होण्याआधीच मृत्यूचे थैमान
राज्यात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला. जोरदार वादळामुळे मोठे नुकसान झाले असून जीवीत हानी देखील झाली आहे.
Jun 4, 2023, 11:30 PM ISTकिल्ले रायगडावर दरड कोसळली; शिवप्रेमीचा मृत्यू
किल्ले रायगडला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. अशातच दरड कोसळून एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे.
Jun 4, 2023, 09:33 PM ISTमान्सून आज केरळमध्ये होणार दाखल, राज्यात कधी बरसणार पाऊस?
Maharashtra Monsoon : जून महिना सुरु झाला की शेतकऱ्यासोबत सर्वसामान्यांचे डोळे लागलेले असताच ते आकाशाकडे. पेरणी झाली आहे आता मान्सून कधी बरसणार याकडे शेतकरी वाट पाहत असतो. हवामान विभागानुसार आज मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. (Monsoon Update)
Jun 4, 2023, 07:33 AM ISTIMD Alert | पालघर, ठाणे, पुणे, सातारा, सांगलीत पावसाचा अंदाज; वादळी वाऱ्यासह हजेरीची शक्यता
IMD Alert rain in Palghar Thane Pune Satara Sangli
Jun 1, 2023, 06:00 PM ISTकोल्हापुरात पावसाचा राडा! जनजीवन विस्कळीत
Kolhapur Rain Updates: कोल्हापुरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या दमदार पावसामुळे सगळ्यांची एकच धावपळ उडाली. तर पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
Jun 1, 2023, 12:07 AM ISTराज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज
Chance of rain with thunder in the state, Pune observatory forecast
May 29, 2023, 10:15 PM IST