rain

Beed Farmers In Problem As No Rain The Region For Again Sowing PT3M24S

VIDEO : शेतकरी चिंताग्रस्त; सोयाबीन पीक धोक्यात

Beed Farmers In Problem As No Rain The Region For Again Sowing

Jun 27, 2021, 02:35 PM IST

पुढील आठ दिवस पाऊस नाही; शेतकऱ्यांनो, पेरणी करु नका!

राज्यात मान्सून (Monsoon) दणक्यात सुरु झाला.  मात्र, येत्या आठ दिवसात पावसाची (Rain) शक्यता कमी आहे.  

Jun 23, 2021, 07:09 PM IST

धो-धो पावसाने नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

दोन दिवस धो-धो पाऊस कोसळत असल्याने अलकनंदा  (Alaknanda), मंदाकिनी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी कधीही परिसरात घुसण्याची शक्यता आहे.  

Jun 19, 2021, 04:10 PM IST

WTC Final 2021 | पावसाच्या व्यत्ययामुळे पहिला दिवसाचा खेळ वाया

बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Jun 18, 2021, 07:50 PM IST

मुंबई पश्चिम उपनगरात चांगला पाऊस, मुंबई-ठाण्यात पुढील 3 दिवस महत्वाचे

राज्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. (Rain In Maharashtra) अनेक जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे. तर मुंबईतील पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस झाला.  

Jun 17, 2021, 09:44 PM IST