rainfall

राज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्यात शनिवारपासून वळवाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  

May 31, 2019, 06:43 PM IST

कल्याण, बदलापूरमध्ये अवकाळी पावसाच्या सरी

ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरींचा शिडकावा

Apr 14, 2019, 08:00 PM IST

मुंबईसह कोकण आणि पुण्यात पाऊस

मुंबईत ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. 

Oct 18, 2018, 08:48 PM IST

चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना पावसाने झोपडले, प्रवासी बस नाल्यात

 चंद्रपूर-गडचिरोलीत पाऊस पाचव्या दिवशी कायम आहे. दरम्यान, प्रवासी बस नाल्यात कोसळ्याने मोठा धोका निर्माण झाला होता.  

Aug 21, 2018, 10:49 PM IST

पाऊसपाणी: राज्यातील धरणांचे अपडेट्स...

राज्याचा मोठा भाग आजही कोरडाठाक असला तरी, काही धरणे मात्र पूर्ण क्षमतेने भरली आहेत. ओसंडून वाहत आहेत. 

Jul 17, 2018, 08:48 AM IST

मुंबईतल्या पावसानं 'चेरापुंजी'चा रेकॉर्ड मोडला

या पावसात आतापर्यंत तीन जणांचा बळी गेलाय

Jun 25, 2018, 04:34 PM IST

पालघर | केळवे चौपाटीवर नालासोपाऱ्यातील ४ जण बुडालेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 18, 2018, 01:06 PM IST

केळवे चौपाटीवर नालासोपाऱ्यातील ४ जण बुडालेत

 काही तरुण पालघर जिल्ह्यातील केळवे चौपाटीवर रविवार सुटीनिमित्त फिरायला गेले होते. त्यातील ४ जण बुडालेत. 

Jun 17, 2018, 04:59 PM IST

मुंबईतील रविवारचा पाऊस, पाहा फोटो

  रविवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पावसाची संततधार सुरु आहे. मुंबईत अनेक सकल भागात पावसाचे पाणी तुंबले आहे. तर काहींही चौपाटीवर पावसात भिजण्याचा आनंद लुटला.

Jun 17, 2018, 03:19 PM IST

मुंबई । रविवारी सुटीत पावसाचा आनंद लुटताना मुंबईकर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 17, 2018, 03:10 PM IST

मान्सून गोव्याच्या वेशीवर, ४८ तासात महाराष्ट्रात कोसळणार

मान्सूनची प्रगती चांगली सुरु आहे.  पुढील ४८ तासात महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होण्याचे संकेत मिळाले आहेत.  

Jun 6, 2018, 05:33 PM IST

का चुकतो पावसाचा अंदाज?

भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशातील हवामानात होणा-या गतीशील बदलांमुळे पावसाचा अंदाज लावणं तुलनेनं किचकट आहे... 

May 26, 2018, 11:56 PM IST

काय असतं पावसाच्या अंदाजामागचं विज्ञान, जाणून घ्या...

हवामान खात्यानं वर्तवलेल्या अनुमानावर शेतकऱ्यांचं नियोजन अवलंबून असतं. शहरांमध्ये सुरू असलेले रस्ते, पूल यांच्या कामाचं नियोजन त्यानुसार होतं... हा अंदाज जितका अचूक, तितकं चांगलं... 

May 26, 2018, 11:50 PM IST

पुन्हा एकदा पावसाचा आणि गारपिटीचा हवामान खात्याचा अंदाज

गेल्या दोन-तीन दिवसांपासून वाढलेलं तापमान लवकरच कमी होऊ शकतं कारण हवामान खात्याने पुन्हा पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. 

Feb 22, 2018, 07:04 PM IST