raj anadkat

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील कलाकाराने व्यक्त केली 'बिग बॉस'मध्ये जाण्याची इच्छा, म्हणाला 'दोन वेळा...'

येत्या बिग बॉसच्या पर्वात तो झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप वाहिनीने याबद्दलची कोणतीही माहिती दिलेली नाही. 

Apr 21, 2024, 08:03 PM IST

'माझ्या मनात सतत...', 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'टप्पू'ने सांगितलं एक्झिटमागील खरं कारण

अनेकांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम करण्याचा अनुभव कसा होता? आणि तू ही मालिका का सोडलीस? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने सविस्तर उत्तर दिले. 

Apr 21, 2024, 07:13 PM IST

गुपचूप साखरपुडा केल्याच्या बातमीवर बबिता आणि टप्पूचा संताप, म्हणाले 'यात काहीही...'

अभिनेता राज अनाडकट आणि बबिता फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी साखरपुडा केल्याचे वृत्त समोर आलं होतं. पण आता यावर मुनमुन आणि राज यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

Mar 13, 2024, 10:34 PM IST

'जेठालालने घरात साप पाळला होता', 'बबिता' आणि 'टप्पू'च्या साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर

मुनमुन आणि राज यांनी गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा केल्याचे बोललं जात आहे. राज आणि मुनमुन यांच्यात जवळपास 9 वर्षांचे अंतर आहे. 

Mar 13, 2024, 06:30 PM IST

14 वर्षात जे जेठाला जमलं नाही ते टप्पूने केलं; बबितासोबत रिअल लाइफमध्ये engagement?

तारक मेहता का उल्टा चश्मा स्टारर बबीता जी म्हणजेच मुनमुन दत्ता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतीच बबिताने तारक मेहता मालिकेतील टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनाडकटसोबत साखरपुडा केला आहे. दोघांच्या कुटूंबीयांसोबत या दोघांनी एन्गेजमेन्ट केल्याचं वृत्त आहे. तारक मेहता या मालिकेत मुनमुनने ‘बबीता जी' ही भूमिका साकारली आहे. तर राज अनडकटने टप्पूची भूमिका साकारली होती. ही दोन्ही पात्र खूप गाजली. 

Mar 13, 2024, 05:43 PM IST

TMKOC : 'तारक मेहता' मालिकेत नव्या टप्पूची एन्ट्री , हा अभिनेता घेणार राज अनादकटची जागा

गेली चौदा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने शो सोडला होता, आता लवकरच नव्या टप्पूची एन्ट्री होणार आहे

Feb 9, 2023, 08:55 PM IST

TMKOC : शैलेश लोढानंतर आता 'या' प्रमुख अभिनेत्याचा मालिकेला रामराम

या मालिकेतील प्रमुख पात्रानेही शो सोडला आहे. या अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

Dec 6, 2022, 10:27 PM IST

Tarak Mehta मालिका मध्येच सोडून गेलेला कलाकार पुन्हा करणार एन्ट्री?

तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या 14 वर्षांपासून सातत्याने लोकांचे मनोरंजन करत आहे. 

Oct 15, 2022, 05:20 PM IST

Taarak Mehta मधील टप्पूनं घेतला मालिका सोडण्याचा निर्णय?

अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या विषयी स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

Aug 3, 2022, 08:12 PM IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा सर्वात मोठा विक्रम 'Taarak Mehta Ka Ooltah Chashmah'

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेचा हा विक्रम कुणीच तोडू शकणार नाही?

 

Nov 13, 2021, 08:15 AM IST

Tarak Mehta फेम बबीता आणि टप्पूमध्ये खऱ्या आयुष्यात वाढतेय जवळीक?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो आहे. 

Oct 24, 2021, 03:51 PM IST

'Taarak Mehta...' टप्पू आणि बबिताच्या या फोटोमुळे पुन्हा चर्चांना उधाण

बबिता आणि टप्पूच्या रिलेशनशिपच्या चर्चांनंतर दोघांचा हा फोटो व्हायरल

Oct 23, 2021, 11:59 AM IST

टप्पूने शेअर केला नट्टू काकांच्या निधनापूर्वीचा फोटो

वयाच्या 77 वर्षी नट्टू काकांचं निधन झालं आहे. 

Oct 5, 2021, 10:37 AM IST

'Taarak Mehta' मधील प्रसिद्ध कलाकाराने घेतली रोहित शर्माची भेट

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा लोकांचा आवडता कॉमेडी शो आहे. 

Sep 25, 2021, 03:31 PM IST