raj thackeray aurangabad sabha

Raj Thackeray Live :एकनाथ शिंदेनी एका रात्रीत कांडी फिरवली आता ते फिरतायत सगळीकडे; उद्धव ठाकरेंना टोला

निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. कुणाला, मान्यता मिळणार कुणाला नाही मिळणार? चिन्ह कुणाला मिळणार? याबाबत त्यांच त्यांना डोकं खाजवू द्या. असं म्हणत राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. 

Nov 27, 2022, 07:19 PM IST

अजित पवार यांचा राज ठाकरेंना जोरदार टोला, कोण तुकडोजीराव विचारतोय महाराजांबद्दल?

 Ajit Pawar On Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  

May 3, 2022, 11:38 AM IST

कारवाई होणार? राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या सभेची पोलिसांकडून चौकशी सुरु

सभेसाठी पोलिसांनी 16 अटी ठेवल्या होत्या, त्यातल्या किती अटिंचं उल्लंघन झालं? 

May 2, 2022, 06:02 PM IST

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेला 15 हजार लोकांची परवानगी, आज तातडीची बैठक

Raj Thackeray's Sabha in Aurangabad : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळताच जोरदार तयारी सुरु झाली आहे. स्टेजचं काम संपत आले आहे.  

Apr 29, 2022, 09:01 AM IST

औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळण्याचे संकेत

'औरंगाबादेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होण्यास कोणतीही अडचण आहे असं मला वाटत नाही'', येत्या २ ते ३ दिवसात औरंगाबादचे आयुक्त याविषयावर निर्णय घेतील, 

Apr 26, 2022, 09:56 PM IST