raj thackeray sabha

राज ठाकरे यांच्या सभेला जात असताना गाडीला अपघात, पदाधिकाऱ्याचा मृत्यू

MNS worker Car Accident in Sangameshwar : मुंबई, दहिसरहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात एका मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

May 6, 2023, 01:01 PM IST

Raj Thackeray : राज ठाकरे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात रणशिंग फुंकणार

Political News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात रणशिंग फुंकणार आहेत.  

Jan 8, 2023, 08:54 AM IST

Raj Thackeray Live :एकनाथ शिंदेनी एका रात्रीत कांडी फिरवली आता ते फिरतायत सगळीकडे; उद्धव ठाकरेंना टोला

निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. कुणाला, मान्यता मिळणार कुणाला नाही मिळणार? चिन्ह कुणाला मिळणार? याबाबत त्यांच त्यांना डोकं खाजवू द्या. असं म्हणत राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. 

Nov 27, 2022, 07:19 PM IST

भाजप खासदार बृजभूषण यांना राज ठाकरे यांनी सुनावले

Raj Thackeray's attack on BJP MP Brijbhushan Singh : भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या आव्हानालाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या सभेत उत्तर दिले आहे. एक कुणीतरी खासदार उठतो आणि ...

May 22, 2022, 02:49 PM IST

राज ठाकरे यांचा शिवसेनेवर हल्लाबोल, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टार्गेट

Raj Thackeray Pune Sabha : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. (Raj Thackeray on Uddhav Thackeray)  

May 22, 2022, 12:49 PM IST

आमचं हिंदुत्व यांना झोंबलं, हिंदूत्व वाॅशिंग पावडर आहे का? - राज ठाकरे

Raj Thackeray On Hindutva : ज्यांना आपलं हिंदुत्व झोंबलं, भोग्यांविरुद्ध लाऊडस्पीकर झोंबले. लडाखमध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि नवनीत राणा आणि रवी राणा हे राणा दाम्पत्य सोबत जेवताना दिसले. हे सर्व ढोंगी आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray Sabha In Pune)

May 22, 2022, 12:24 PM IST

Raj Thackeray : माझ्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधाची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली - राज ठाकरे

Raj Thackeray Pune Sabha : मी अयोध्या दौरा जाहीर केला आणि माझ्यावर टीका होऊ लागली. हा सगळा सापळा हे लक्षात आलं. माझ्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधाची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.  

May 22, 2022, 11:46 AM IST

वसंत मोरे म्हणाले, झारीतील शुक्रचार्य कोण? आम्ही जेलवाऱ्या केल्या आहेत...

Raj Thackeray Sabha : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सभा होत आहे. मात्र, मनसेत अंतर्गत वाद असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. धुसफूस सुरुच आहे.  

May 22, 2022, 10:59 AM IST

राज सभेची मोठी उत्सुकता ! सभेसाठी गर्दी, मोठा पोलीस बंदोबस्त

Raj Thackeray Sabha : ​आज पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा होणार आहे. पुण्यात गणेश कला क्रीडा मंडळात राजसभा होणार आहे. 

May 22, 2022, 09:25 AM IST

राज ठाकरे यांच्या सभेआधीच वसंत मोरे यांचा गनिमीकावा, समर्थकांची बैठक

Vasant More Meeting ​in Pune : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा होत आहे. (Raj Thackeray Sabha) मात्र, त्याआधी मोठी घडामोड घडली आहे. राज यांना नाराज वसंत मोरे यांची समजूत काढली तरी त्यांची नाराजी दूर झालेली नाही, असेच दिसून येत आहे.  

May 22, 2022, 08:42 AM IST