IPL 2026 :चेन्नई सुपरकिंग्सच्या आरसीबी विरुद्ध झालेल्या दारुण पराभवानंतर आता सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडलाय. चेन्नईच्या गोलंदाजांवर नेटकरी अनेक विनोद करत असून यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात अभिनेते राजेश खन्नांचं गाणं आहे.
Dhurandhar 2 Collection: ‘धुरंधर 2’ने दिलं प्रेक्षकांना सरप्राइज; एका गाण्याने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे.
Interesting Stories:90sच्या दशकाआधीही बॉलिवूडमध्ये प्रेमप्रकरण आणि रंजक किस्स काही कमी नव्हते. त्याकाळचे सुपरस्टर राजेश खन्ना यांचं नाव बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडल गेलं. मात्र यांपैकी एक अभिनेत्री अशी आहे जिची चर्चा आज ही होते. याचे कारण जाणून घ्या.
Anita Advani On being married to Rajesh Khanna : अनिता अडवाणी यांनी राजेश खन्नांशी गुप्त विवाह केल्याचे म्हटले होते. बंगल्याच्या हक्काच्या मुद्द्यावरून त्यांचा जावई अक्षय कुमार यांच्याशी मतभेद झाले होते.
Interesting Stories:1972 च्या एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी घडलेली छोटीशी घटना पुढे मोठा वाद ठरली. वाद इतका वाढला की जया बच्चन यांनी राजेश खन्नासोबत काम करणं सोडलंच. जाणून घ्या राजेश खन्ना आणि जया बच्चन आमनेसामने का आले?
राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियाचे लग्न का झालं? जाणून घ्या, त्यांची पहिली पत्नी कोण होती आणि रहस्य काय होतं.
Twinkle Khanna Unknown Facts :राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियाची मुलगी ट्विंकल खन्ना काही काळ बॉलीवूडची प्रमुख अभिनेत्री होती. बादशाह, बरसात, इतिहास यांसारख्या चित्रपटांत तिने यश मिळवलं. २००१ मध्ये अक्षय कुमारसोबत लग्नानंतर तिने अभिनयाचा मार्ग सोडला. अशेच ट्विंकलबद्दलचे काही Unknown facts जाणून घ्या
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राजेश खन्ना हे लग्न न करता या अभिनेत्रीसोबत 7 वर्षे राहत होते एकत्र. मात्र, नंतर डिंपल कपाडियासोबत केलं लग्न. नेमकं काय घडलं?
Rajesh Khanna : यशराज बॅनरने बनवलेला हा पहिल्या चित्रपट फक्त 9 थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. नेमकं कारण काय होतं? जाणून घ्या सविस्तर
हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत गुपचूप केलेलं लग्न.
This Actor Had Affair After Having 2 Daughters :दोन मुलींचा बाप झाल्यानंतर 'हा' अभिनेता रिलेशनशिपमध्ये होता आणि तो अभिनेता त्याच्या गर्लफ्रेंडवर हात देखील उगारायचा.
Guess This Bollywood Actor: 70-80 च्या दशकात बॉलिवूडमधील एक सुपरस्टार आपल्या अभिनयामुळे अधिराज्य गाजवत होता. त्याला मुली रक्ताने प्रेमपत्रं लिहायच्या. मात्र, एका वाईट सवयीमुळे तो बॉलिवूडमध्ये बदनाम झाला होता. पाहूयात कोण आहे हा अभिनेता.
Aradhana Rajesh Khanna : राजेश खन्ना यांच्या1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या'आराधना' चित्रपटाशिवाय या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई.
Dimple Kapadia Birthday: डिंपल कपाडिया यांनी एका मुलाखतीत राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न करण्याच्या निर्णयावर वक्तव्य केलं होतं.
राजेश खन्ना यांच्या व्यावसायिक जीवनासह वैयक्तिक आयुष्यही चर्चेत आलं होतं. मॉडेल, अभिनेत्री आणि नवोदित फॅशन डिझायनर अंजू महेंद्रू यांच्याशी असणारं त्यांचं नातं चर्चेचा विषय ठरलं होतं. त्यांची प्रेमकहाणी कशी सुरु झाली हे कोणालाच माहिती नाही.
फोटोत दिसणारी ही अभिनेत्री अगदी आपल्या करिअरच्या शिखरावर असताना आई झाली होती. त्यानंतर जे झालं ते अनेकांना थक्क करणार आहे.
मुंबईतील वांद्रे येथील कार्टर रोडवर एक असा बंगला आहे. जो तीन दिग्गज कलाकारांनी खरेदी केला, पण एकही जण कायम त्याच्यात राहू शकला नाही.
फोटोमध्ये दिसणारा चिमुकल्याने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी इलेक्ट्रिशियनचं काम केलं होतं. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या घरातील एसी या अभिनेत्याने दुरुस्त केला आहे. त्याने बॉलिवूडमध्ये आपल्या बळावर नाव कमवलं.
मुंबई मायानगरीत असा एक बगला आहे ज्यामध्ये 3 मोठे सुपरस्टार राहिले आहेत. पण या बंगल्यात पाऊल ठेवताच जणू काही कोणीतरी या स्टार्सच्या करिअरवर वाईट नजर टाकली की काय? अशी चर्चा होऊ लागली.
अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, 1 कोटी बजेटमध्ये 81 कोटींची कमाई करणारा अमिताभ बच्चन यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट तुम्हाला माहिती आहे का?
Rajesh Khanna's Rumoured Girlfriend Anita Advani :राजेश खन्ना यांच्या कथित गर्लफ्रेंडनं केला मोठा खुलासा...
इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत. त्यापैकीच एक अशी अभिनेत्री होती जिचे नाव ऐकताच शशि कपूर यांनी चित्रपट करण्यास दिला होता नकार. त्यानंतर राजेश खन्ना यांना हा चित्रपट मिळाला.