rajinikanth news

कलाविश्वातील लैंगिक शोषणाच्या घटनांवर रजनीकांत यांची आश्चर्यकारक प्रतिक्रिया म्हणाले...

Rajinikanth on Hema Committee : रजनीकांत यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कलाविश्वातील लैंगिक शोषणाच्या घटनांवर आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली आहे. 

Sep 2, 2024, 09:49 AM IST

VIDEO: सुपरस्टार रजनीकांत आहेत का हे? 'अशा' अवतारात पाहून चाहते गोंधळात

Rajnikant Look Alike Video:  रजनीकांत यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून आता रजनीकांत यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे परंतु घाबरू नका हे रजनीकांत नाहीत. कारण त्यांचा अवतार पाहून तुम्हीही काहीसे कन्फ्यूज व्हाल. 

Oct 21, 2023, 06:41 PM IST

रजनीकांत यांच्याकडून 'चंद्रमुखी 2'चं कौतुक; कंगनाला डावललं? पाहा ते काय म्हणाले...

Rajnikanth On Chandramukhi 2: सोशल मीडियावर आता कंगनाचा एकच जलवा पाहायला मिळतो आहे. यावर्षी तिचे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यातील एक चित्रपट कालच प्रदर्शित झाला आहे. ज्याचं नावं आहे 'चंद्रमुखी 2'. यावर आता रजनीकांत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Sep 30, 2023, 01:06 PM IST

रजनीकांतने केला नवा विक्रम, कोणताच अभिनेता करू शकणार नाही बरोबरी

रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या जेलर चित्रपटाला मोठं यश मिळालं असून, बॉक्स ऑफिसवर तब्बल 600 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान जेलरच्या यशाचा फायदा रजनीकांत यांनाही झाला असून, त्यांचीही संपत्ती वाढली आहे. 

 

Sep 1, 2023, 05:12 PM IST

VIDEO : जिथं कंडक्टरची नोकरी केली त्याच डेपोत अचानक पोहोचले रजनीकांत; प्रत्यक्ष थलायवाला पाहून सगळेच थक्क

Rajinikanth In Bus Depot Video : आयुष्याच्या या प्रवासाला अचानकच कधी कलाटणी मिळेल याची कोणालाही कल्पना नसते. मुळाच याचसाठी आयुष्याचा प्रत्येत दिवस अविस्मरणीय करता आला पाहिजे. 

 

Aug 29, 2023, 05:23 PM IST

चीनच्या सिनेसृष्टीत भारतीय सुपरस्टारचा जलवा, दिसायला हॅण्डसम हंक... बॉलिवूड अभिनेत्यांनाही टक्कर

Dev Raturi : सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका अभिनेत्याची. हा अभिनेता चक्क चीनच्या सिनेसृष्टीत आपलं नावं कमावतो आहे. या अभिनेत्यानं उत्तरखंडमधून सरळ चीन गाठलं आणि आता तो तिकडचा सुपरस्टार झाला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. तेव्हा जाणून घेऊया या अभिनेत्याबद्दल. 

Aug 3, 2023, 07:29 PM IST

यापुढे Rajinikanth यांचा फोटो, नाव वापराल तर याद राखा! कारण वाचून वेळीच सावध व्हा, नाहीतर...

Entertainment News : सहसा काही कलाकार हे नकळत इतके मोठे होतात की त्यांची चाहत्यांना जणू सवयच होते. पण, चाहते आणि कलाकारांमध्ये असणारी अदृश्य रेष विसरून चालणार नाही. 

 

Jan 30, 2023, 12:58 PM IST

तीन दिवसांनंतर अखेर Rajinikanth रुग्णालयातून घरी परतले

सुपरस्टार रजनीकांत गेल्या तीन दिवसांपासून कावेरी रुग्णालयात दाखल होते.

Nov 1, 2021, 08:29 PM IST