कावाला गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, एनर्जी अन् एक्सप्रेशन पाहून नेटकरी थक्क; पाहा Video
Jailer Kaavaalaa Song Dance Video Of Little Girl: जेलर चित्रपटातील तमन्ना भाटियाचे कावाला गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रिल्स देखील शेअर होताना दिसत आहेत.
Aug 19, 2023, 05:05 PM ISTVideo: रेशमी साडी अन् मोकळे केस; Kaavaalaa गाण्यावर तरूणीचा बेभान डान्स, अदाकारीवर नेटकरी फिदा
Kaavaalaa Dance by Girl: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कव्वाल्ला या गाण्याची. हे गाणं सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे या गाण्याची सर्वत्र क्रेझ आहे. सध्या या गाण्यावर नानाविध व्हिडीओ हे व्हायरल होत आहेत. आता एका तरूणीनं या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.
Aug 18, 2023, 01:09 PM IST'जेलर'च्या यशाविषयी स्वामीजींनी केली होती भविष्यवाणी! रजनीकांत यांचा व्हिडीओ पाहिलात का?
Rajinikanth Jailer : रजनीकांत यांचा 'जेलर' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत रजनीकांत हे स्वामीजींनी चित्रपट हिट होणार असं सांगितल्याचा खुलासा केला आहे.
Aug 14, 2023, 01:11 PM ISTहृतिक असो वा राम चरण... रजनीकांतला 'या' कलाकारांनी नेटवर्थमध्ये टाकलं मागे!
बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत. जे त्यांच्या लक्झरीअस लाइफस्टाईलसाठी ओळखले जातात. त्यात उत्तरेपासून दाक्षिणेपर्यंतचा समावेश आहे. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत की सगळ्यात श्रीमंत किंवा सगळ्यात जास्त नेटवर्थ असलेला सेलिब्रिटी कोण आहे...
Aug 13, 2023, 06:58 PM ISTJailer Box Office Collection Day 2: रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटानं दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई!
Jailer Box Office Collection Day 2 : दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट परवा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी खूप जास्त गर्दी केली होती. दरम्यान, दुसऱ्या दिवशी चित्रपटानं बॉक्स ऑफिवर किती कमाई केली हे जाणून घेऊया...
Aug 12, 2023, 03:57 PM ISTजेलर'चा नेगेटिव्ह रिव्ह्यू देणाऱ्यांवर रजनीकांत यांच्या चाहत्यांचा संताप, दोघांना बेदम मारहाण
Rajinikanth Fans : रजनीकांत यांच्या चित्रपटाचा नेगेटिव्ह्यू रिव्ह्यू दिला म्हणून चाहते संतप्त... रजनीकांत यांच्या चाहत्यांकडून थेट नेगेटिव्ह्यू रिव्ह्यू देणाऱ्यांना माराहाण...
Aug 11, 2023, 11:52 AM ISTरजनीकांत यांचा 'जेलर' पाहणार का? किंग खानच्या उत्तरानं जिंकली सगळ्यांची मनं
Shah Rukh Khan Jailer : शाहरुख खाननं नुकताच त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी एका चाहत्यांनं त्याला रजनीकांत यांचा 'जेलर' पाहणार का असा सवाल केला होता. त्यावर शाहरुख खाननं दिलेलं उत्तर पाहता नेटकऱ्यांना आनंद झाला आहे.
Aug 10, 2023, 04:57 PM ISTरजनीकांत यांचा 'जेलर' पाहण्यासाठी जपानहून चेन्नईला आलं 'हे' कपल!
Japanese Couple Watching Jailer : जपानी कपलनं 'जेलर' हा चित्रपट पाहण्यासाठी तब्बल 6 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
Aug 10, 2023, 03:50 PM ISTरजनीकांतचं वेड! कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी अख्खं थिएटरच बूक केलं, 2200 कर्मचारी पाहणार 'जेलर' चित्रपट
Jailer Film: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा (Rajinikanth) 'जेलर' (Jailder) चित्रपट आज प्रदर्शित झाला असून, यानिमित्ताने पुन्हा एकदा त्याचा स्टारडम आणि चाहत्यांचं त्याच्यावरील प्रेम पाहायला मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी अनेक कंपन्यांनी तर सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, एका कंपनीने कर्मचाऱ्यांना चित्रपट पाहता यावा यासाठी तब्बल 2200 तिकीटं काढली आहेत.
Aug 10, 2023, 11:19 AM IST
Jailer Twitter Review: कार्यालयांना सुट्या, फॅन्सचा कल्ला; रजनीचा आतापर्यंतचा बेस्ट क्लायमॅक्स?
Jailer Twitter Review: सध्या सोशल (Rajnikant Movie) मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे रजनीकांतच्या जेलर या चित्रपटाची. हा चित्रपट आज प्रदर्शित झालेला आहे त्यामुळे पहिल्याच दिवशी या चित्रपटानं चांगलीच ओपनिंग केली आहे. तेव्हा चला तर पाहुया की ट्विटवर यावेळी प्रेक्षकांच्या कशा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Aug 10, 2023, 11:03 AM ISTJailer Movie : रजनीकांत असं काय म्हणाला की जॅकीच्या डोळ्यात अश्रू तरळले!
Jackie Shroff Emotional after rajinikanth apologised: रजनीकांत यांचे शब्द ऐकताच, माझ्या डोळ्यात अश्रू तरळले पण मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवलं, असं जॅकी श्रॉफ सांगतात.
Aug 7, 2023, 08:19 PM ISTचीनच्या सिनेसृष्टीत भारतीय सुपरस्टारचा जलवा, दिसायला हॅण्डसम हंक... बॉलिवूड अभिनेत्यांनाही टक्कर
Dev Raturi : सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका अभिनेत्याची. हा अभिनेता चक्क चीनच्या सिनेसृष्टीत आपलं नावं कमावतो आहे. या अभिनेत्यानं उत्तरखंडमधून सरळ चीन गाठलं आणि आता तो तिकडचा सुपरस्टार झाला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. तेव्हा जाणून घेऊया या अभिनेत्याबद्दल.
Aug 3, 2023, 07:29 PM ISTतू 33 ची रजनीकांत 72 वर्षांचे म्हणत प्रश्न विचारताच तमन्ना संतापून म्हणाली, "आम्ही स्क्रीनवर..."
Rajinikanth Tamannaah Bhatia New Controversy: मागील अनेक आठवड्यांपासून सातत्याने चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. तमन्ना लवकरच अभिनेता रजनिकांतबरोबर एका चित्रपटात झळकणार आहे. मात्र आता यावरुन एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Aug 1, 2023, 11:38 AM ISTRajinikanth On Kavya Maran: 'मला काव्याचा दु:खी चेहरा पाहवत नाही', SRH च्या मालकीणीवर सुपरस्टार रजनीकांत स्पष्टच बोलले!
Superstar Rajinikanth News: काव्या मारनला (Kavya Maran) आयपीएल सामन्यांदरम्यान टीव्हीवर इतकं उदास पाहणं मला आवडत नाही, असं रजनीकांत (Rajinikanth) म्हणाले आहेत.
Jul 29, 2023, 05:04 PM ISTरजनीकांत यांचे मालदिवमध्ये जंगी स्वागत, व्हिडीओ समोर; 'जेलर' प्रदर्शनाआधी केली ट्रीप
Rajinikanth Maldives Vacation : रजनीकांत हे लवकरच 'जेलर' या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्या या चित्रपटाच्या प्रदर्शना आधी त्यांनी मालदीव ट्रीप केली. या ट्रीपचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 28, 2023, 03:44 PM IST