मोइदीन भाई येणार प्रेक्षकांच्या भेटीला! Rajinikanth यांच्या Lal Salaam चं पोस्टर प्रदर्शित
Rajinikanth Lal Salaam : रजनीकांत यांच्या या आगामी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त करत उत्साही असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, चित्रपटाचं दिग्दर्शन रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या रजनीकांत करत आहे.
May 8, 2023, 10:24 AM ISTNMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO
Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं.
Apr 1, 2023, 08:59 AM ISTRajinikanth यांच्या मुलीच्या घरी 100 तोळं सोनं चोरी करणारे सापडले! घरातल्याच...
Rajinikanth यांची लेक आणि अभिनेता धनुषची पत्नी ऐश्वर्याच्या ज्या घरात चोरी झाली त्या घरात ती तिच्या दोन्ही मुलांसोबत राहते. दरम्यान, ऐश्वर्याच्या घरात गेल्या महिन्यात चोरी झाली होती. चोरी झाल्यानंतर ऐश्वर्यानं पोलिस ठाण्यात जाऊन याविषयी तक्रार दाखल केली होती. जवळपास एक महिन्यानंतर आता पोलिसांनी चोराला अटक केले आहे.
Mar 22, 2023, 12:56 PM ISTAishwarya च्या घरातून लाखोंचा ऐवज चोरीला; 'या' व्यक्तींवर संशय
Aishwaryaa Rajinikanth : रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने तेनमपेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली तिच्या चेन्नईतील घरातील लॉकरमधून 60 तोळे सोने आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेलाचा दावा केला.
Mar 20, 2023, 12:16 PM ISTसुपरस्टार रजनीकांत मातोश्रीवर, उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट
Rajinikanth meets Uddhav Thackeray : ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांनी आज 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. (Rajinikanth in Mumbai) दरम्यान, याआधी रजनीकांत मुंबई दौऱ्यावर शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांची भेट घेतली होती.
Mar 18, 2023, 02:47 PM ISTPrabhas and Rajinikanth: प्रभासच्या 'त्या' फोटोची उडवली जाते खिल्ली, रजनीकांतसोबतच्या फोटोचं रहस्य काय?
Prabhas vs Rajinikanth : बाहुबली फेम प्रभास सध्या एका व्हायरल फोटोमुळे चर्चेत आला आहे. या व्हायरल फोटोमुळे प्रभास जबरदस्त ट्रोल होत आहे. नेमकं या व्हायरल फोटोमागे कोणतं सत्य आहे जाणून घेऊया....
Mar 16, 2023, 04:36 PM ISTयापुढे Rajinikanth यांचा फोटो, नाव वापराल तर याद राखा! कारण वाचून वेळीच सावध व्हा, नाहीतर...
Entertainment News : सहसा काही कलाकार हे नकळत इतके मोठे होतात की त्यांची चाहत्यांना जणू सवयच होते. पण, चाहते आणि कलाकारांमध्ये असणारी अदृश्य रेष विसरून चालणार नाही.
Jan 30, 2023, 12:58 PM IST
गडगंज संपत्ती असूनही Rajinikanth यांचं पहिलं प्रेम अपूर्ण; गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली पण...
उशीराने का होईना, खऱ्या प्रेमाची एन्ट्री प्रत्येकाच्या आयुष्यात होतेच.... Rajinikanth यांचं पहिलं प्रेम अपूर्ण; 'ती' एक मुलाखत आणि सुपरस्टारच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची एन्ट्री...
Dec 12, 2022, 09:12 AM IST
A. R. Rahman लेकीच्या कुटुंबात नव्या सदस्याची एंट्री; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
A. R. Rahman च्या चाहत्यांसाठी गोड बातमी, त्यांच्या मुलीने असं काही केलं की Social Media वर एकच चर्चा
Dec 1, 2022, 02:03 PM IST
Kangana Ranaut दिसणार 'या' सुप्रसिद्द दाक्षिणात्य चित्रपटात, प्रेक्षकांच्या भुवया उंचावणार
Kangana Ranaut ने Bollywood ला दाखवला ठेंगा, वळली दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत
Nov 29, 2022, 04:02 PM IST
कांताराच्या यशावर सुपरस्टार रजनीकांत यांनी केलेलं कौतुक पाहत, रिषभ शेट्टी म्हणाला...
साऊथ सिनेसृष्टीतील कांतारा या चित्रपटाची सध्या सगळीकडे धुमाकूळ सुरू आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे मोठे आकडे मोडले आहेत. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपटाचं कौतुक केवळ सर्वसामान्यांमध्येच नाही तर सेलिब्रिटींमध्येही पाहायला मिळत आहे. दक्षिणेतील मोठे स्टार्स कांताराचं कौतुक करत आहेत.
Oct 27, 2022, 06:15 PM ISTसिनेसृष्टीवर शोककळा; प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन
सिनेसृष्टीत या दिग्गज कलाकाराच्या निधनानं हादरली आहे.
Sep 26, 2022, 07:02 PM ISTGood News: रजनीकांत यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन
रजनीकांत यांची लेक पुन्हा एकदा आई झाली आहे.
Sep 12, 2022, 09:55 AM IST'या' कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत 71 वर्षांचे रजनीकांत करणार रोमांस?
'जेलर' या आगामी चित्रपटात रजनीकांतसोबत ही अभिनेत्री रोमांस करणार आहे.
Aug 14, 2022, 11:11 AM ISTरजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याची प्रकृती पुन्हा बिघडली, रुग्णालयात दाखल
रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत सध्या सतत चर्चेत असते.
Mar 7, 2022, 04:26 PM IST