दाक्षिणेतील 'हा' सुपस्टार एका चित्रपटासाठी घेतो तब्बल 210 कोटीचं मानधन!
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊया. रजनीकांत यांच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. त्यांचे प्रत्येक चित्रपट हे सुपरडूपर हिट असतात. त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जेलर चित्रपटानं 600 कोटीं पेक्षा जास्त कमाई करत तमिळ चित्रपटसृष्टीत नवा इतिहास केला आहे. तर रजनीकांत हे एकमेक तमिळ कलाकार आहेत ज्यांच्या 2 चित्रपटांनी 500 पेक्षा जास्त कलेक्शन केलं आहे.
Dec 12, 2023, 10:53 AM ISTसुपरस्टार रजनीकांत यांचा साधेपणा, चक्क चाहत्याच्या घरी जाऊन दिलं सरप्राईज... व्हिडिओ व्हायरल
Rajnikant Throwback Video: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे रजनीकांत यांच्या एका व्हायरल व्हिडीओची. यावेळी त्यांचा एक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. हा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात त्याचा साधेपणा दिसून येतो आहे. ज्याची सध्या जोरात चर्चा रंगलेली आहे.
Nov 10, 2023, 07:36 PM ISTरजनीकांत विमानतळावर आले आणि शांतपणे स्वत:ची बॅग उचलून निघाले; सुपरस्टारचा साधेपणा पाहून भलेभले लाजले
Netizens praise Rajinikanth : रजनीकांत यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर आला असून त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांच्या शांत स्वभावाची स्तुती केली आहे.
Oct 30, 2023, 01:34 PM IST33 वर्षांनी अमिताभ आणि रजनीकांत येणार एकत्र; थलायवा पोस्ट शेअर करत म्हणाले 'माझे मेन्टॉर....'
Rajinikanth Working With Amitabh Bachchan after 33 years : रजनीकांत हे लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते दोघं जवळपास 33 वर्षांनी एकत्र दिसणार आहेत.
Oct 25, 2023, 06:24 PM IST'जेलर'मधल्या वर्मनला केरळ पोलिसांनी केली अटक; दारुच्या नशेत केलं धक्कादायक कृत्य
Jailor Actor Vinayakan Arrested : रजनीकांत स्टारर 'जेलर'मध्ये खलनायक वर्मनच्या भूमिकेत दिसलेल्या विनायकनला अटक करण्यात आली आहे. केरळ पोलिसांनी विनायकनला अटक केली आहे.
Oct 25, 2023, 08:45 AM ISTमाईंड इट! रजनीकांतसोबतच 'या' Bollywood कलाकारांमुळं चष्म्याचीही फॅशन ट्रेंडमध्ये
Rajnikant Chashma Style: आपल्याला माहितीच आहे की रजनीकांत यांची चष्म्याची स्टाईल ही किती लोकप्रिय आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की फक्त रजनीकांतच नाही तर या काही सुपरस्टार्सनं देखील हा ट्रेण्ड चांगलाच लोकप्रिय केला आहे. या लेखातून त्यांच्याविषयी जाणून घेऊया.
Oct 17, 2023, 02:29 PM ISTश्रीदेवीने रजनीकांतसाठी ठेवला होता 7 दिवस उपवास
Sridevi Rajinikanth : श्रीदेवी आणि रजनीकांत यांच्यामध्ये ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन नातं खूप छान होतं. श्रीदेवी रजनीकांत यांच्या अभिनयाची मोठी फॅन होती. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, एकदा रजनीकांतसाठी श्रीदेवी यांनी 7 दिवस उपवास ठेवला होता.
Oct 10, 2023, 09:48 PM ISTकुणी पेन विक्रेता, कुणी वेटर; अॅक्टिंगपूर्वी काय करायचे बॉलिवूड स्टार?
बॉलिवूडने अनेक कलाकारांना नवी ओळख मिळवून दिली. पण हिंदी सिनेसृष्टीत असे होऊन गेले किंबहुना आहेत,ज्याच्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीला एक नवी ओळख मिळाली.चला तर मग जाणून घेवूया या कलाकारांची संघर्षमय कहाणी...
Oct 4, 2023, 04:42 PM ISTरजनीकांत यांच्याकडून 'चंद्रमुखी 2'चं कौतुक; कंगनाला डावललं? पाहा ते काय म्हणाले...
Rajnikanth On Chandramukhi 2: सोशल मीडियावर आता कंगनाचा एकच जलवा पाहायला मिळतो आहे. यावर्षी तिचे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यातील एक चित्रपट कालच प्रदर्शित झाला आहे. ज्याचं नावं आहे 'चंद्रमुखी 2'. यावर आता रजनीकांत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Sep 30, 2023, 01:06 PM IST'जेलर'मधील ज्येष्ठ कलाकाराचे निधन! चित्रपटसृष्टीत शोककळा
Jailer Actor Death : रजनीकांत यांच्यासोबत गाजलेल्या जेलर या चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
Sep 8, 2023, 02:17 PM ISTरजनीकांतने केला नवा विक्रम, कोणताच अभिनेता करू शकणार नाही बरोबरी
रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या जेलर चित्रपटाला मोठं यश मिळालं असून, बॉक्स ऑफिसवर तब्बल 600 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान जेलरच्या यशाचा फायदा रजनीकांत यांनाही झाला असून, त्यांचीही संपत्ती वाढली आहे.
Sep 1, 2023, 05:12 PM IST
VIDEO : जिथं कंडक्टरची नोकरी केली त्याच डेपोत अचानक पोहोचले रजनीकांत; प्रत्यक्ष थलायवाला पाहून सगळेच थक्क
Rajinikanth In Bus Depot Video : आयुष्याच्या या प्रवासाला अचानकच कधी कलाटणी मिळेल याची कोणालाही कल्पना नसते. मुळाच याचसाठी आयुष्याचा प्रत्येत दिवस अविस्मरणीय करता आला पाहिजे.
Aug 29, 2023, 05:23 PM IST
अमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्याहीपेक्षा जास्त मानधन घ्यायचा 'हा' सुपरस्टार; नाव माहितीये?
Bigger Than Bachchan: चिरंजीवी (Chiranjeevi Birthday) हे फार लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की अमिताभ बच्चन आणि रजनीकांतच्याही आधी ते सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते.
Aug 22, 2023, 10:51 AM ISTरजनीकांत यांनी मुख्यमंत्री योगींच्या पायाला का स्पर्श केला? सुपरस्टारने सांगितले कारण
Rajinikanth : रजनीकांत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वयातील अंतर पाहता यूजर्सना रजनीकांतच्या पायाला हात लावणे योग्य वाटले नाही. त्यामुळे युजर्सनी रजनीकांत यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
Aug 22, 2023, 08:31 AM ISTरामलल्लाच्या दर्शनानंतर रजनीकांत यांचं अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात मोठं विधान; म्हणाले...
दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत हे काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्यांनी परवाच्या दिवशी म्हणजेच शनिवारी 19 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लखनऊ येथे असेलल्या निवासस्थानी गेले होते. तर काल म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी ते अयोध्या आणि हनुमानगढी मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.
Aug 21, 2023, 11:25 AM IST