rajnath singh

....तर पाकिस्तानचे किती तुकडे होतील हे देवालाच माहितीये; भारताची ख्वाजा आसिफ यांना चेतावणी

....तर पाकिस्तानचे किती तुकडे होतील हे देवालाच माहितीये; भारताची ख्वाजा आसिफ यांना चेतावणी

Rajnath Singh on Pakistan: पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या धमकीला भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी उत्तर दिलं आहे. पाकिस्तानने बंगालवर नजर टाकू नये असा इशारा त्यांनी दिला आहे.   

Apr 7, 2026, 08:08 PM IST
'डोकलामजवळ चिनी टँक असताना मोदी आणि राजनाथ यांनी लष्करप्रमुखांना काय सांगितलं? ते मला बोलू देत नाहीत,' राहुल गांधींचा मोठा आरोप

'डोकलामजवळ चिनी टँक असताना मोदी आणि राजनाथ यांनी लष्करप्रमुखांना काय सांगितलं? ते मला बोलू देत नाहीत,' राहुल गांधींचा मोठा आरोप

Rahul Gandhi Questions over Doklam to Narendra Modi Rajnath Singh: मला सुरक्षेच्या मुद्द्यावर सभागृहात बोलायचे होते. माजी लष्करप्रमुखांनी राजनाथ सिंह यांना काय म्हटलं? सरकार का घाबरत आहे? हे मला माहित नाही असं काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले आहेत.  

Feb 2, 2026, 05:09 PM IST
गोल्डन बॉय नीरज चोप्राला मिळालं लष्करात मोठं पद, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहकडून सन्मान

गोल्डन बॉय नीरज चोप्राला मिळालं लष्करात मोठं पद, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहकडून सन्मान

Neeraj Chopra : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्याकडून लेफ्टिनेंट कर्नल हे पद देण्यात आलं. बुधवारी दिल्लीत संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.   

Oct 22, 2025, 05:18 PM IST
Trump Tariffs: 50% टॅरिफ लादल्यानंतरही भारताने तात्काळ प्रतिक्रिया का दिली नाही? संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं खरं कारण

Trump Tariffs: 50% टॅरिफ लादल्यानंतरही भारताने तात्काळ प्रतिक्रिया का दिली नाही? संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं खरं कारण

Trump tariffs Why India Did Not React: अवघ्या आठवड्याभरात अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी भारतावरील टॅरिफ 25 टक्क्यांवरुन 50 टक्के केलं. मात्र यावर भारत लगेच का व्यक्त झाला नाही?

Sep 23, 2025, 07:10 AM IST
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं? दुपारी 1 ते 4.30 मध्ये नेमकं काय घडलं? वाचा Inside स्टोरी

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं? दुपारी 1 ते 4.30 मध्ये नेमकं काय घडलं? वाचा Inside स्टोरी

देशातील सध्या राजकीय खळबळ उडाली आहे. जगदीप धनखड यांनी अचानक उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. आता त्यांनी खरंच प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला की यामागे काही राजकीय कारणं होती याची चर्चा रंगली आहे.   

Jul 23, 2025, 08:25 AM IST
लुडबुड करणाऱ्या अमेरिकेला इराणची चपराक, झेलेन्स्कींनी दबाव झुगारला मग मोदींनीच...; UBT चा सवाल

लुडबुड करणाऱ्या अमेरिकेला इराणची चपराक, झेलेन्स्कींनी दबाव झुगारला मग मोदींनीच...; UBT चा सवाल

Rajnath Singh Refuses To Sign SCO Document: "गेल्या 11 वर्षांत पंतप्रधान मोदी विशेष विमानाने जगभरात फिरत राहिले. चीनला गेले. चीनच्या राष्ट्राध्यक्षांना अहमदाबादेत झोपाळ्यावर बसवले."

Jun 28, 2025, 07:02 AM IST
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री मान खाली बसून राहिले; 'मित्र' चीनसमोर ऐकवत राहिले राजनाथ सिंह, SOC घोषणापत्रावर स्वाक्षरीस नकार

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री मान खाली बसून राहिले; 'मित्र' चीनसमोर ऐकवत राहिले राजनाथ सिंह, SOC घोषणापत्रावर स्वाक्षरीस नकार

Rajnath Singh SCO meeting: भारताने पाकिस्तान आणि चीनला दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे  

Jun 26, 2025, 11:49 AM IST
Defence Minister Rajnath Singh Top Level Meeting Ends

सरंक्षण मंत्रालयातील उच्चस्तरीय बैठक संपली

सरंक्षण मंत्रालयातील उच्चस्तरीय बैठक संपली

May 9, 2025, 10:55 PM IST
'...तर पाकिस्तानात घुसून मारु'; राजनाथ सिंहांनी स्पष्ट केली भारताची भूमिका

'...तर पाकिस्तानात घुसून मारु'; राजनाथ सिंहांनी स्पष्ट केली भारताची भूमिका

Defence minister Rajnath Singh : आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या अहवालावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी इशारा दिला आहे. भारताला त्रास देऊन पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून मारु असे मोठं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं आहे.

Apr 6, 2024, 09:35 AM IST
शिंदे, अजित पवारांनाच विचारा ते पक्ष फोडून..; फोडाफोडीच्या राजकारणावर केंद्रीय मंत्र्याची रोखठोक भूमिका

शिंदे, अजित पवारांनाच विचारा ते पक्ष फोडून..; फोडाफोडीच्या राजकारणावर केंद्रीय मंत्र्याची रोखठोक भूमिका

Maharashtra Politics Breaking of Shivsena And NCP: महाराष्ट्रामध्ये मागील अडीच वर्षांच्या कालावधीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये फूट पडली आणि यामधील शिंदे गट व अजित पवार गट भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाले.

Apr 6, 2024, 08:48 AM IST
'हल्ल्याची गरज नाही, पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार'; राजनाथ सिंहांचे मोठं विधान

'हल्ल्याची गरज नाही, पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार'; राजनाथ सिंहांचे मोठं विधान

PoK : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठं विधान केलं आहे. कोणताही हल्ला न करता पाकव्याप्त काश्मीर भारतात विलिन होणार आहे, असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

Mar 25, 2024, 12:14 PM IST
भाजपाने 100 उमेदवारांच्या नावावर केलं शिक्कामोर्तब! पंतप्रधान मोदींसह मध्यरात्री खलबतं

भाजपाने 100 उमेदवारांच्या नावावर केलं शिक्कामोर्तब! पंतप्रधान मोदींसह मध्यरात्री खलबतं

BJP Candidates List For Lok Sabha 2024: भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी  100 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींसह झालेल्या बैठकीनंतर ही नावं निश्चित करण्यात आली आहेत.   

Mar 1, 2024, 12:09 PM IST