rajpath

गुगलही साजरा करतोय प्रजासत्ताक दिन, डुडलवर दिसलं राजपथ

संपूर्ण देश आज ६८ वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे. गुगल देखील डुडलच्या माध्यमातून हा दिवस साजरा करत आहे. गुगलने राजपथाच्या प्रतीकृतीचं डुडल बनवलं आहे.

Jan 26, 2017, 10:29 AM IST

यंदा राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथात टिळकांच्या स्मृती

यंदा राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथात टिळकांच्या स्मृती

Jan 24, 2017, 04:10 PM IST

कैलाश खैरच्या गाण्यावर बाबा रामदेव सैराट

२१ रोजी जागतिक योग दिनानिमीत्त होणाऱ्या कार्यक्रमाची बाब रामदेव यांनी  दिल्लीतल्या राजपथ नगरमध्ये रिहअरर्सल घेतली. दिल्लीतील राजपथ येथे मोठ्या जोषाने हा योग महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तब्बल ३० हजार लोकांच्या उपस्थितीत हा योग महोत्सव साजरा केला जातोय.

Jun 19, 2016, 09:25 PM IST

या १० गोष्टी असतील यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील परेडचे आकर्षण

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाला नवी दिल्लीतील राजपथावरील पथसंचलन हे सर्वात मोठे आकर्षण असते.

Jan 23, 2016, 09:37 AM IST

प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे सैनिकही करणार राजपथावर परेड

२६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू झाली आहे. भारतीय जवान राजपथावर परेडची प्रॅक्टीस करत आहेत. पण यावेळे भारतीय जवानांसोबत फ्रान्सचे जवानही परेड करतांना दिसणार आहेत आणि हे देशात पहिल्यांद घडत आहे.

Jan 9, 2016, 11:48 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ३५ हजार लोकांनी केला योगाभ्यास

जगभरात आज आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह तब्बल ३५ हजार लोकांनी दिल्लीतील राजपथवर योगाभ्यास केला.  

Jun 21, 2015, 07:00 AM IST

प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर मोदींचं पथ संचलन!

राजपथावर चालत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा वेगळेपण दाखवून दिलं. राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड झाल्यावर परत जाताना पंतप्रधान मोदींनी आपल्या ताफ्यातल्या गाडीत बसण्याऐवजी राजपथावरून चालत जमलेल्या जनतेला अभिवादन केलं. 

Jan 26, 2015, 04:53 PM IST