rajya sabha elections

Rajya Sabha Elections : सुभाष चंद्रा यांचा राजस्थानमधून राज्यसभेसाठी अर्ज दाखल

 Rajya Sabha Elections News : डॉ. सुभाष चंद्रा (Subhash Chandra) यांनी राजस्थानमधून राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.  

May 31, 2022, 11:53 AM IST

संभाजीराजे यांचा मोठा निर्णय, 'त्यांनी केव्हाही हाक द्यावी मी त्यांच्या सेवेत'

Sambhaji Raje on Rajya Sabha elections :संभाजीराजे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. आपण राज्यसभा निवडणूक लढविणार नाही. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी राज्यसभा निवडणुकीला सामोरे जाणार नाही, असे ते म्हणाले.

May 27, 2022, 12:06 PM IST
Mumbai Shiv Sena Two Leader File Form For Rajya Sabha Nomination Claim 4 Out Of Six Seat PT2M1S
Sambhajiraje Chhatrapati Pulls Back Rajyasabha Nomination Form For No Support PT39S

VIDEO | संभाजीराजे राज्यसभा निवडणुकीतून माघार घेणार?

Sambhajiraje Chhatrapati Pulls Back Rajyasabha Nomination Form For No Support

May 26, 2022, 04:25 PM IST

Kapil Sibal left Congress: कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला राम राम, समाजवादीकडून राज्यसभा निवडणूक रिंगणात

Kapil Sibal left Congress:  काँग्रेसचे ज्येष्ठे नेते आणि माजी मंत्री कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला कायमचा 'हात' दाखवला आहे.  

May 25, 2022, 01:51 PM IST

राज्यसभा निवडणूक : महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच, 6व्या जागेवर शिवसेनेचा दावा

Rajya Sabha elections: Fight in Mahavikas Aghadi :राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच दिसून येत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचा दावा आहे.  

May 17, 2022, 02:00 PM IST

राज्यसभा निवडणूक : भाजपची आठ उमेदवारांची यादी जाहीर

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.  

Oct 27, 2020, 07:47 AM IST

राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा या ठिकाणी भाजपला पाठिंबा

 गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकमेव आमदार कंधाल जडेजा यांनी भाजपला पाठिंबा देऊ केला आहे.  

Mar 17, 2020, 09:54 PM IST

राज्यसभा निवडणूक : शरद पवार, फौजिया खान आज अर्ज भरणार

 राज्यसभा निवडणुकीसाठी आज  शरद पवार अर्ज भरणार आहेत.

Mar 11, 2020, 07:45 AM IST

राज्यसभा निवडणूक : दिल्लीत भाजपची बैठक, यांच्या नावाची चर्चा

दिल्लीत भाजप पार्लेमेंटरी बोर्डची आज बैठक. राज्यसभेसाठी यांच्या नावाची चर्चा.

Mar 10, 2020, 12:48 PM IST

राज्यसभेसाठी 6 राज्यांतील 25 जागांसाठी आज निवडणूक

आज देशातल्या 6 राज्यांमध्ये 25 जागांसाठी मतदान होतंय. त्यात सर्वांचं लक्ष उत्तर प्रदेशच्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष आहे. उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणूकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 

Mar 23, 2018, 09:32 AM IST