राज्यसभा निवडणूक : भाजपची आठ उमेदवारांची यादी जाहीर
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
Oct 27, 2020, 07:47 AM ISTराज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा या ठिकाणी भाजपला पाठिंबा
गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकमेव आमदार कंधाल जडेजा यांनी भाजपला पाठिंबा देऊ केला आहे.
Mar 17, 2020, 09:54 PM ISTराज्यसभा निवडणूक : शरद पवार, फौजिया खान आज अर्ज भरणार
राज्यसभा निवडणुकीसाठी आज शरद पवार अर्ज भरणार आहेत.
Mar 11, 2020, 07:45 AM ISTराज्यसभा निवडणूक : दिल्लीत भाजपची बैठक, यांच्या नावाची चर्चा
दिल्लीत भाजप पार्लेमेंटरी बोर्डची आज बैठक. राज्यसभेसाठी यांच्या नावाची चर्चा.
Mar 10, 2020, 12:48 PM ISTराज्यसभेसाठी 6 राज्यांतील 25 जागांसाठी आज निवडणूक
आज देशातल्या 6 राज्यांमध्ये 25 जागांसाठी मतदान होतंय. त्यात सर्वांचं लक्ष उत्तर प्रदेशच्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष आहे. उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणूकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Mar 23, 2018, 09:32 AM IST२३ मार्चला राज्यसभा निवडणूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 5, 2018, 11:39 PM ISTउत्तर प्रदेश : सलग ६ दिवस चर्चा, सपा-बसपातील संपले २३ वर्षांचे वैर
खिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष (सपा) आणि मायावती यांचा बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) यांच्यातील तब्बल २३ वर्षे चालत आलेले वैर अखेर संपृष्टात आले. सलग सहा दिवस झालेल्या मॅरेथॉन चर्चे नंतर हा निर्णय पहायला मिळाला.
Mar 5, 2018, 10:10 AM ISTराज्यसभा निवडणुकीसाठी खासदार अनिल देसाई यांना पुन्हा संधी
मार्चमध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
Feb 24, 2018, 12:17 PM IST'आप'मधील वाद चव्हाट्यावर, कुमार विश्वास यांना डावलून राज्यसभेचे उमेदवार जाहीर
अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे जवळचे मित्र कुमार विश्वास यांना धोका दिलाय. तसा आरोप खुद्द विश्वास यांनी केलाय. त्यामुळे 'आप'मध्ये दुफळी पडण्याची शक्यता आहे.
Jan 3, 2018, 07:51 PM ISTगुजरातमध्ये अहमद पटेल, अमित शाह, स्मृती इराणी विजयी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि गुजरात काँग्रेसमधील मातब्बर नेते अहमद पटेल यांनी अखेर राज्यसभा निवडणुकीत बाजी मारली. तर राज्यसभेच्या इतर जागांवर भाजपच्या अमित शाह आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला.
Aug 9, 2017, 06:29 AM ISTअहमद पटेल यांना मतदान केलेले नाही, याचे दु:ख नाही : वाघेला
काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांना मी काँग्रेसला मतदान केलेले नाही. कारण त्यांना ४० मतेही मिळणार नाही, पटेल यांचा पराभव अटळ आहे, असा गौप्यस्फोट शंकरसिंग वाघेला यांनी केलाय.
Aug 8, 2017, 12:32 PM IST